Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. raj thackeray ganpati darshan 2024 lalbaugcha raja chinchpoklicha raja girgaonchcharaja see photos spl

Raj Thackeray: राज ठाकरे ‘लालबागचा राजा’चरणी नतमस्तक, चिंचपोकळीचा चिंतामणी, गिरगावचा राजाचेही घेतले दर्शन

Raj Thackeray Ganpati Darshan Photos: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (१० सप्टेंबर) मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेतले आहे.

Updated: September 11, 2024 11:51 IST
Follow Us
  • raj thackeray ganpati darshan photos
    1/13

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेतले आहे.

  • 2/13

    राज ठाकरेंनी ८ सप्टेंबर रोजी गिरगांव येथील सुप्रसिद्ध गिरगांवचा राजाचे दर्शन घेतले.

  • 3/13

    छायाचित्रात यंदाचा गिरगावचा राजा

  • 4/13

    दरम्यान काल म्हणजे १० सप्टेंबरला राज यांनी दोन ठिकाणी दर्शनाला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

  • 5/13

    ते म्हणजे लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी.

  • 6/13

    चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनावेळी मंडळातील सदस्यांनी राज यांचे स्वागत केले.

  • 7/13

    यावेळी राज यांच्याबरोबर पत्नी शर्मिला ठाकरेही होत्या.

  • 8/13

    छायाचित्रात यंदाचा चिंचपोकळीचा चिंतामणी

  • 9/13

    लालबागच्या राजाचे दर्शन घेताना राज ठाकरे.

  • 10/13

    लालबागचा राजाचे दर्शन करताना राज ठाकरेंचे कुटुंबीयही उपस्थित होते.

  • 11/13

    तसेच मनसे नेते बाळा नांदगावकरही यावेळी हजर होते.

  • 12/13

    छायाचित्रात राज ठाकरेंच्या घरचा गणपती आणि अमित ठाकरे.

  • 13/13

    (सर्व फोटो राज ठाकरे/ मनसे अधिकृत/ चिंचपोकळीचा चिंतामणी फेसबुक पेजवरून साभार)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi Newsराज ठाकरेRaj ThackerayराजकारणPoliticsलालबागचा राजाLalbaugcha Raja

Web Title: Raj thackeray ganpati darshan 2024 lalbaugcha raja chinchpoklicha raja girgaonchcharaja see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.