• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. five day ganpati immersion in mumbai ganesh idol heartfelt farewell see photos spl

Ganpati Bappa Visarjan : गुलालाची उधळण करत पाच दिवसांच्या बाप्पांना उत्साहात निरोप, पाहा फोटो

Ganpati Bappa Visarjan : भाविकांकडून ढोल-ताशांच्या गजरात पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप

September 12, 2024 12:02 IST
Follow Us
  • ganpati visarjan photos
    1/13

    ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला भाविकांकडून काल (११ संप्टेंबर) निरोप दिला गेला.

  • 2/13

    भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात तसेच साश्रू नयनांनी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला आहे.

  • 3/13

    ही छायाचित्रे मुंबईतील आहेत.

  • 4/13

    दरम्यान, यंदा ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान झाले.

  • 5/13

    आज गणपती बाप्पाचा सहावा दिवस आहे.

  • 6/13

    घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन काल पार पडले.

  • 7/13

    मुंबईतील सर्व चौपट्या, तलाव परिसरात विसर्जनासाठी भाविकांनी दुपरपासून गर्दी केली होती.

  • 8/13

    रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते.

  • 9/13

    पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास १५ हजार गणेश मूर्तींचे काल विसर्जन करण्यात आले आहे.

  • 10/13

    दरम्यान, आज गुरुवारी गौरी- गणपतींचे तर उद्या म्हणजे शुक्रवारी सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे.

  • 11/13

    त्यामुळे अजून दोन दिवस चौपाट्यांवर भाविकांची गर्दी असणार आहे.

  • 12/13

    या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे.

  • 13/13

    (सर्व फोटो: लोकसत्ता टीम)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Five day ganpati immersion in mumbai ganesh idol heartfelt farewell see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.