Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganeshotsav 2024 pune manache ganpati visarjan miravnuk see photos spl

Ganpati Visarjan 2024 : शंखनाद, ढोल पथकांच्या जल्लोषात पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, पाहा फोटो

Ganpati Visarjan Miravnuk Pune : पुण्यामधील गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. मोठ्या मिरवणुका सुरू झाल्या आहेत. त्याचीच एक झलक या छायाचित्रांतून पाहा.

Updated: September 17, 2024 14:20 IST
Follow Us
  • Ganesh Visarjan Miravnuk LIVE Updates, Pune Ganesh Visarjan 2024, Maharashtra Ganesh Visarjan 2024, manache ganpati pune visarjan, ganpati visarjan pune photos,
    1/15

    पुण्यात अतिशय उत्साहात श्री गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे.

  • 2/15

    लक्ष्मी रस्त्यावर ढोल पथकांचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात महात्मा फुले मंडई येथून सुरुवात झाली.

  • 3/15

    मिरवणूक पाहायला नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

  • 4/15

    मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या चित्तवेधक रूपाने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

  • 5/15

    मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणूक मार्गावर आला असून, त्या पुढील पथकेही लक्षवेधक आहेत.

  • 6/15

    मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ गणपती मिरवणूक मार्गावर दाखल झाला आहे.

  • 7/15

    मानाचा चौथा तुळशीबाग गणपती

  • 8/15

    मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती

  • 9/15

    लक्ष्मी रस्त्यावर मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीसमोर कामायनी पथकाच्या लयबद्ध वादनाने सर्वांची मने जिंकली.

  • 10/15

    लक्ष्मी रस्त्यावर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेते ते विष्णूनाद शंख पथक. पथकाच्या शंखध्वनीने वातावरणात अतिशय प्रसन्न शंखनाद भरला गेला.

  • 11/15

    विविध ऐतिहासिक वेशभूषा करून लहान मुलेही मिरवणुकीत सहभागी झाली.

  • 12/15

    मिरवणुकीतील आणखी एक खास दृश्य

  • 13/15

    १० दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर भक्तांना गणरायाला निरोप देणे अतिशय कठीण असते.

  • 14/15

    (सर्व फोटो- पुणे लोकसत्ता टीम)

  • 15/15

    हेही वाचा- Photos : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण, ह…

TOPICS
गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025पुणेPuneमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganeshotsav 2024 pune manache ganpati visarjan miravnuk see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.