• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganpati visarjan 2024 devotees bid a tearful goodbye to lord ganesh see photos spl

Ganesh Visarjan 2024 : ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत, थाटामाटात लाडक्या बाप्पाला निरोप, पाहा फोटो

Ganpati Visarjan 2024: गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी भाविकांनी गणपती बाप्पाला भक्तीभावाने आणि श्रद्धेने निरोप दिला. अनंत चतुर्दशीला ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे.

Updated: September 17, 2024 19:44 IST
Follow Us
  • Ganesh Visarjan 2024
    1/12

    गणेशोत्सव हा भारतातील महत्वाचा प्रमुख आणि भव्यपणे साजरा केला जाणारा सण आहे. त्याची सुरुवात गणेश चतुर्थीपासून होते, जेव्हा भक्तगण मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने आपल्या घरांमध्ये आणि मंडळांमध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. (PTI Photo)

  • 2/12

    हा सण देशभरात दहा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाने त्याची सांगता होते. (PTI Photo)

  • 3/12

    गणपती विसर्जनापूर्वी भाविक गणेशाची पूजा-अर्चा करतात. या पूजेनंतर बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन मुहूर्तावर केले जाते. (Photo Source: Jansatta)

  • 4/12

    हा दिवस अतिशय भावनिक आणि महत्त्वाचा आहे, कारण भक्तगण गणपती बाप्पाला निरोप देतात आणि पुढच्या वर्षी लवकर परत येण्याची प्रार्थना करतात. (REUTERS Photo)

  • 5/12

    असे मानले जाते की मूर्तीचे विसर्जन करून भगवान पुन्हा कैलास पर्वतावर पोहोचतात. विसर्जनाच्या वेळी लोक ढोल वाजवत, नाचत बाप्पाला निरोप देतात. (PTI Photo)

  • 6/12

    बाप्पाच्या प्रस्थानाच्या वेळी सर्वजण ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करतात त्यामुळे वातावरण भक्ती आणि उत्साहाने भरून जाते. (PTI Photo)

  • 7/12

    गणपती विसर्जनाच्या वेळी वातावरण अतिशय रंगतदार आणि भव्य असते. ढोल-ताशांच्या तालावर नाचत, गात भक्त बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जातात. (Photo Source: Jansatta)

  • 8/12

    विसर्जनाच्या वेळी विशेष प्रार्थना केली जाते आणि मंत्रोच्चारांसह गणेश मूर्तीचे पाण्यात विसर्जन केले जाते. (Photo Source: Jansatta)

  • 9/12

    अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने हजारो भाविक बाप्पाची मूर्ती घेऊन रस्त्यावर असून नाचत, गात, गुलाल आणि फुलांची उधळण करत गणपतीला निरोप देताना दिसत आहेत. (PTI Photo)

  • 10/12

    या चित्रात मुंबईत शेवटी भक्त ‘लालबागचा राजा’ची मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाताना दिसत आहेत. (PTI Photo)

  • 11/12

    तर मुंबईतील या दुसऱ्या छायाचित्रात भाविक विसर्जनासाठी ‘मुंबईचा राजा’ ला घेऊन जात आहेत. (PTI Photo)

  • 12/12

    हे छायाचित्र हैदराबादच्या हुसेन सागर तलावातील आहे जिथे भक्तांनी खैराताबाद गणेश मूर्तीचे विसर्जन केले आहे. (PTI Photo)
    हेही वाचा- Ganesh Visarjan 2024 : पालखी निघाली राजाची! गुलालाची उधळण, ढोल ताशांच्या गजरात ‘लालबा…

TOPICS
गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganpati visarjan 2024 devotees bid a tearful goodbye to lord ganesh see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.