-
हरितालिका सणाचे औचित्य साधत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर पारंपरिक लूकमध्ये दिसली.
-
गडद जांभळ्या रंगाच्या सलवार सूटवर पारंपरिक ओढणी तिने परिधान केली होती.
-
हातात सोन्याचे दागिने आणि कानात झुमके तिच्या लूकला उठाव देत होते.
-
केसांचा सुंदर अंबाडा बांधून, त्यात पांढऱ्या फुलांची सजावट तिने केली होती.
-
पारंपरिक पोशाखासोबत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान स्पष्ट जाणवत होते.
-
हरतालिकेच्या पूजनाची झलक तिच्या फोटोमध्ये सुंदरपणे टिपली गेली.
-
“हरतालिका पूजन संपन्न, आता बाप्पा येणार” असे म्हणत तिने सणाविषयीचा आनंद व्यक्त केला.
-
साधेपणा आणि सौंदर्य यांचा संगम तिच्या या लूकमधून ठळकपणे दिसून आला.
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर /इन्स्टाग्राम)
Photos : जांभळ्या रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये ज्ञानदा रामतीर्थकरने संपन्न केली हरतालिकेची पूजा, पाहा खास फोटो
Ganesh chaturthi 2025 : हरितालिकेच्या दिवशी तरुणाईसाठी प्रेरणा ठरला ज्ञानदाचा साधा; पण देखणा लूक
Web Title: Ganesh chaturthi 2025 marathi actress dnyanada ramtirthkar hartalika celebration in purple dress look photo svk 05