• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh festival pune 20205 devotees welcomed manache ganpati and other mandal along with the dhol tasha laxmi road bajirao road spl

ढोल ताशांचा गजर अन् प्रचंड उत्साह! मानाच्या गणपतींसह इतर मंडळांच्या बाप्पाचं पुणेकरांकडून जंगी स्वागत, पाहा फोटो

Ganesh Chaturthi 2025 : पुण्यामध्ये गणेश भक्तांनी मानाच्या गणपतींसह इतर मंडळांच्या गणपतीचं ढोल ताशांच्या गजरात केलं स्वागत

Updated: August 27, 2025 22:17 IST
Follow Us
  • On the occasion of Ganesh Chaturthi today, the processions of the city's Manache Ganpati and other Ganesh mandals, took place with great enthusiasm and vibrancy, accompanied by the beats of dhols and tashas, along Laxmi Road
    1/15

    आज सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्साह शिगेला गेलेला पाहायला मिळाला.

  • 2/15

    पुण्यातही गणेश भक्तांनी गणरायाचं वाजत गाजत स्वागत केलं.

  • 3/15

    पुण्यातील मानाच्या गणपतींचं स्वागत करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

  • 4/15

    यावेळी विविध मंडळांच्या पथकांनी रस्त्यावर उतरून गणरायाच्या आगमनाचा जंगी जल्लोष केला.

  • 5/15

    यावेळी मिरवणूकीत भारतानं पाकिस्तानविरुद्ध राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या धडाकेबाज योद्ध्यांचा देखावाही पाहायला मिळाला.

  • 6/15

    तर ढोलपथकांमध्ये महिलांचाही मोठा सहभाग दिसला.

  • 7/15

    पारंपरिक पेहेरावात त्यांनी बाप्पाच्या स्वागतासाठी मनभावे ढोलवादन केलं.

  • 8/15

    यावेळी पुण्यातील प्रमुख रस्ते भक्तांच्या गर्दीने तुडुंब भरुन गेले होते.

  • 9/15

    गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सर्वत्र घुमत होता.

  • 10/15

    लक्ष्मी रोड , बाजीराव रोडवरील ही दृश्ये लोकसत्ताच्या छायाचित्रकारांनी टिपली आहेत.

  • 11/15

    तुळशीबाग गणपतीचं भव्य रूप आणि देखावा

  • 12/15

    पारंपरिक पद्धतीने पालख्यांमधून गणरायांचं स्वागत करताना गणेश भक्त

  • 13/15

    यावेळी परदेशी पाहुण्यांचा सहभागही पाहायला मिळाला.

  • 14/15

    सर्व फोटो साभार: एक्सप्रेस फोटो- पवन खेंगरे

  • 15/15

    हेही पाहा- Ganesh Chaturthi 2025: गणपतीला दुर्वा का वाहतात माहितीये का? आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी, मिळतात ‘हे’ फायदे…

TOPICS
गणपतीGanapatiगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025पुणेPuneमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganesh festival pune 20205 devotees welcomed manache ganpati and other mandal along with the dhol tasha laxmi road bajirao road spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.