• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh visarjan 2025 mumbai ganpati visarjan miravnuk lalbaugcha raja shroff building rafale spl

Mumbai Ganesh Visarjan 2025: ‘लालबागचा राजा’सह मुंबईतील मोठे गणपती मंडपाबाहेर, यंदा श्रॉफ इमारतीतर्फे ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित पुष्पवृष्टी

Mumbai Ganpati Visarjan 2025 Updates: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा या १० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता आज बाप्पाला निरोप देऊन होते आहे.

Updated: September 6, 2025 16:25 IST
Follow Us
  • Mumbai Ganpati Visarjan 2025 photos
    1/10

    Mumbai Lalbaugcha Raja Ganesh Visarjan Latest Updates: गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत देशभरात गणरायाला निरोप देण्याची अर्थात विसर्जनाची सुरुवात आज झाली आहे. (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील)

  • 2/10

    गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा या १० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता आज बाप्पाला निरोप देऊन होते आहे. (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील)

  • 3/10

    दरम्यान, मुंबईतील विसर्जन मिरवणुकीची ही ताजी छायाचित्रे आहेत. (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील)

  • 4/10

    लालबागचा राजा, राजा तेजुकायाचा अशा मोठ्या गणपतींची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आता सुरु झाली आहे. (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील)

  • 5/10

    दरम्यान, गणेश भक्तांची प्रचंड गर्दी मुंबईभर पाहायला मिळते आहे. (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील)

  • 6/10

    राजा तेजुकायाचा गणपतीचा विसर्जन मिरवणुकीतला फोटो (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील)

  • 7/10

    तर लालबागचा राजाही मंडपाबाहेर पडला आहे. (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील)

  • 8/10

    दरम्यान, यंदा गणरायांवर श्रॉफ बिल्डिंगतर्फे ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित पुष्पवृष्टी केली जात आहे. (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील)

  • 9/10

    राफेल विमानाची प्रतिकृती तयार करुन मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीत श्रॉफ बिल्डिंगमधून भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलामी देण्याचा हा प्रयत्न आहे. (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील)

  • 10/10

    लालबागमधील श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळातर्फे १९७० पासून अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशमूर्तींवर गुलाल व फुलांचा वर्षाव करीत गणरायाला सलामी दिली जाते. (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील) हेही पाहा- १८ वर्षांनी अरुण गवळी तुरुंगाबाहेर, दगडी चाळीत घुमला ‘डॅडी’चा ‘जय शंभू नारायण’चा नारा

TOPICS
गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbai

Web Title: Ganesh visarjan 2025 mumbai ganpati visarjan miravnuk lalbaugcha raja shroff building rafale spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.