Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. curry leaves useful not only for food but also for the skin know benefits pvp

फक्त जेवणासाठीच नाही तर त्वचेसाठीही उपयुक्त ठरतो कडीपत्ता; जाणून घ्या फायदे

अँटीऑक्सिडेंट्स गुणांनी समृद्ध असलेल्या कडीपत्त्यामध्ये अँटी मायक्रोबियल गुण असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Updated: February 4, 2022 09:51 IST
Follow Us
  • प्राचीन काळापासूनच आपण जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी कडीपत्त्याचा वापर करत आहोत. (Photo : Pixabay)
    1/11

    प्राचीन काळापासूनच आपण जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी कडीपत्त्याचा वापर करत आहोत. (Photo : Pixabay)

  • 2/11

    औषधी गुणांनी समृद्ध असलेला कडीपत्ता फक्त जेवणासाठीच वापरला जात नाही तर यामुळे अनेक आजार देखील बरे होतात. (Photo : Pixabay)

  • 3/11

    कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच आपल्या त्वचेसाठीही उपयुक्त आहे. याचा वापर केल्याने त्वचा तेजस्वी होते सोबतच मुरुमांचा त्रास देखील दूर होतो. (Photo : Pixabay)

  • 4/11

    व्हिटॅमिन ए आणि सीने भरपूर असलेल्या कडीपत्त्याचे सेवन केल्याने त्वचा निरोगी राहते. (Photo : Pixabay)

  • 5/11

    अँटीऑक्सिडेंट्स गुणांनी समृद्ध असलेल्या कडीपत्त्यामध्ये अँटी मायक्रोबियल गुण असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. (Photo : Pixabay)

  • 6/11

    हळद आणि कडीपत्ता हे दोन्ही अँटीऑक्सिडेंट्स गुणांनी समृद्ध आहेत. या दोन गोष्टींचा फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांपासून सुटका होईल. (Photo : Pixabay)

  • 7/11

    ६ ते ७ कडीपत्त्याची पाने आणि ४ ते ५ चमचे कच्ची हळद घ्यावी. थोडं पाणी घालून हे एकजीव करावे. ही पेस्ट एका वाटीमध्ये घेऊन त्यात लिंबाचा रस घालावा. घट्ट होईपर्यंत मिसळा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावावी. (Photo : Pexels)

  • 8/11

    १० मिनिटानंतर चेहरा ताज्या पाण्याने धुवावा. चेहरा धुतल्यावर त्यावर मॉइश्चरायझर किंवा नारळाचे तेल लावावे. या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील केस कमी होण्यास, चेहऱ्यावर जमा झालेले तेल कमी होण्यास मदत होईल. (Photo : Pexels)

  • 9/11

    लोह, फॉलिक अ‍ॅसिड, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, बी, ए आणि व्हिटॅमिन ई समृद्ध, कढीपत्ता केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी खूप प्रभावी आहे. यामुळे टाळू निरोगी राहते आणि केस मुळांपासून मजबूत होतात. (Photo : Pixabay)

  • 10/11

    खोबरेल तेलात कढीपत्ता टाकून गॅसवर थोडा वेळ गरम करा. तेल गाळून केसांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.

  • 11/11

    तासभर केसांमध्ये तेल राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस धुवा. हा पॅक लावल्याने केसांची वाढ होईल. (Photo : Freepik)

TOPICS
स्कीन केअर टिप्सSkin Care Tipsहेअर केअर टिप्सHair Care Tips

Web Title: Curry leaves useful not only for food but also for the skin know benefits pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.