• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these things are very necessary for children mental growth include it in your diet today pvp

Photos : मुलांच्या मानसिक वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहेत ‘या’ गोष्टी; आजच करा आहारात समावेश

आज आपण अशाच काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने मुलांच्या मानसिक विकसात मदत होऊ शकते.

Updated: July 21, 2022 20:41 IST
Follow Us
  • food for children mental growth
    1/15

    मुलांच्या मानसिक वाढीसाठी काय देणे योग्य आहे, याची कोणतीही पद्धतशीर डायरी किंवा दिनचर्या नाही.

  • 2/15

    जेणेकरून प्रत्येक पालक त्याचे अनुसरण करू शकतील आणि यामुळे मुले पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त बनतील.

  • 3/15

    असे असते तर प्रत्येक मूल हुशार आणि निरोगी झाले असते.

  • 4/15

    मुलांच्या पालनपोषणात पालकही त्यांच्या बाजूने कोणतीही कसर सोडत नाहीत.

  • 5/15

    आज आपण अशाच काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने मुलांच्या मानसिक विकसात मदत होऊ शकते.

  • 6/15

    अंडी: अंड्यांमुळे मुलांची एकाग्रता वाढते. दुसरीकडे अंड्याचा पांढरा भाग खाल्ल्याने मुलांची मानसिक वाढ होते.

  • 7/15

    दही : दह्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते, जे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

  • 8/15

    दह्यामध्ये आयोडीन देखील असते, जे मानसिक वाढीसाठी आवश्यक असते.

  • 9/15

    जांभूळ : जांभूळ मुलांचे मानसिक आरोग्य वाढवण्यास मदत करते.

  • 10/15

    हे मेंदूला रक्तपुरवठा वाढवण्यास मदत करते.

  • 11/15

    मासे : मासे खाल्ल्याने मुलांना ओमेगा ३, फॅट, आयोडीन आणि जस्त मिळते.

  • 12/15

    त्याचबरोबर मानसिक वाढीसाठी देखील ते चांगले आहे.

  • 13/15

    संत्री: व्हिटॅमिन सी समृद्ध संत्री निरोगी मनासाठी चांगली मानली जाते.

  • 14/15

    संत्री मुलांची कौशल्ये सुधारण्यास देखील मदत करते.

  • 15/15

    येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Pexels)

TOPICS
पौष्टिक अन्नपदार्थNutrition Foodहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: These things are very necessary for children mental growth include it in your diet today pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.