Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. samantha beautiful collection of sarees follow these looks for upcoming festivals pvp

Photos : समंथाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन; सणसमारंभांसाठी तुम्हीही फॉलो करा हे लुक्स

तुम्‍हीही तुमच्‍या वॉर्डरोबमध्‍ये काही खास साडी कलेक्‍शन जोडण्‍याच्‍या मूडमध्‍ये असल्‍यास, तुम्‍ही अभिनेत्री समांथाच्या लूकवरून टिप्स घेऊ शकता.

July 23, 2022 13:58 IST
Follow Us
  • samantha saree looks
    1/15

    लग्नाचा प्रसंग असो किंवा ऑफिस लाइफ, प्रत्येक प्रसंगी महिलांना सुंदर लूक देणारा पोशाख, म्हणजे साडी. आजकाल साड्यांची फॅशन ट्रेंडमध्ये आहे.

  • 2/15

    तुम्‍हीही तुमच्‍या वॉर्डरोबमध्‍ये काही खास साडी कलेक्‍शन जोडण्‍याच्‍या मूडमध्‍ये असल्‍यास, तुम्‍ही अभिनेत्री समांथाच्या लूकवरून टिप्स घेऊ शकता.

  • 3/15

    समंथा सर्व प्रकारचे पोशाख अतिशय सुंदर पद्धतीने परिधान करते.

  • 4/15

    तिचे लूक पाहून चाहत्यांचे होश उडतात.

  • 5/15

    तुम्हालाही ऑफिसमध्ये साधी आणि स्टायलिश साडी नेसायची असेल, तर समंथाची ही काळ्या आणि पिवळ्या शेडची साडी एकदम परफेक्ट आहे.

  • 6/15

    ही साडी महिलांना रोजच्या वापरात नेसण्यासाठी चांगली आहे.

  • 7/15

    जर तुम्हाला पार्टीमध्ये लाइट शेडच्या साडीमध्ये क्लासी लूक मिळवायचा असेल तर हा लूक तुम्हाला एक वेगळी स्टाइल देईल.

  • 8/15

    समंथाच्या या ऑफ व्हाइट साडीमध्ये त्याच रंगाचे काम आहे. साडीच्या पल्लू आणि ब्लाउजवर खास हेवी वर्क आहे.

  • 9/15

    या साडीमध्ये अविवाहित आणि विवाहित दोन्ही स्त्रिया सुंदर दिसू शकतात.

  • 10/15

    प्रत्येक स्त्रीला सिल्कची साडी नेसायला आवडते. तुम्हालाही तुमच्या वॉर्डरोबमध्ये गुलाबी रंगाची सुंदर साडी हवी असेल, तर ही साडी तुमच्यासाठी योग्य आहे.

  • 11/15

    जर एखाद्या पार्टीमध्ये सर्वांचे लक्ष तुम्हाला तुमच्याकडे वळवून घ्यायचं असेल, तर समंथाची ही लाल शेडची साडी तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे.

  • 12/15

    ही साडी डिझायनरने बनवली आहे, कोणत्याही खास प्रसंगी तुम्ही ती ट्राय केलीत तर सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर खिळतील.

  • 13/15

    जर तुम्हाला लग्नासाठी किंवा कोणत्याही खास प्रसंगी बनारसी साडी नेसावीशी वाटत असेल, तर समंथाची ही हेव्ही साडी तुमच्यासाठी योग्य ठरेल.

  • 14/15

    या बनारसी साडीमध्ये सोनेरी आणि चांदीच्या धाग्यांचे काम करण्यात आले आहे. या साडीसोबत तुम्ही सोन्याचे दागिने देखील घालू शकता.

  • 15/15

    सर्व फोटो : इन्स्टाग्राम

TOPICS
फॅशनFashionमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsसमांथाSamanthaसमांथा रुथ प्रभूSamantha Ruth Prabhu

Web Title: Samantha beautiful collection of sarees follow these looks for upcoming festivals pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.