• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. eat these dry fruits daily to take care of eye health pvp

Photos : डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दररोज खा ‘हे’ ड्रायफ्रूट्स

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करू शकता.

August 4, 2022 19:48 IST
Follow Us
  • Eat these dry fruits daily to take care of eye health
    1/15

    सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अनेक पोषक घटक असतात.

  • 2/15

    त्यामध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे यांसारखी पोषक तत्त्वे असतात.

  • 3/15

    डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करू शकता.

  • 4/15

    बदाम – बदाम डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

  • 5/15

    त्यात व्हिटॅमिन ई असते. यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते.

  • 6/15

    डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी तुम्ही बदामाचे सेवन देखील करू शकता.

  • 7/15

    अक्रोड – अक्रोडमध्ये प्रथिने, निरोगी चरबी, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक असतात.

  • 8/15

    याचे सेवन केल्याने डोळ्यांच्या स्नायूंचा त्रास दूर होतो आणि डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते.

  • 9/15

    काजू – काजूमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ओमेगा फॅटी अ‍ॅसिड, झिंक आणि कॉपर यांसारखे पोषक घटक असतात.

  • 10/15

    यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते. ते खाल्ल्याने मूड सुधारतो.

  • 11/15

    याशिवाय याचे सेवन केल्याने आरोग्याला इतरही अनेक फायदे होतात.

  • 12/15

    शेंगदाणे – शेंगदाण्यामध्ये जीवनसत्त्वे, फोलेट आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत.

  • 13/15

    यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते आणि डोळ्यांच्या स्नायूंचा त्रासही दूर होतो.

  • 14/15

    येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

  • 15/15

    सर्व फोटो : Pexels

TOPICS
पौष्टिक अन्नपदार्थNutrition Foodहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Eat these dry fruits daily to take care of eye health pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.