• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health tips healthy food diseases amazing benefits of eating bitter gourd in winter it will be a panacea for many problems from stomach to skin pvp

Photos: हिवाळ्यात कारले खाण्याचे आश्चर्यकारक फायदे! पोट ते त्वचेच्या अनेक समस्यांवर ठरेल रामबाण उपाय

कारल्याची भाजी प्रत्येकालाच आवडेल असेही नाही. ही भाजी चवीला अतिशय कडू असल्याने अनेकजण कारल्यापासून लांब पळतात.

December 12, 2022 10:28 IST
Follow Us
  • health benefits of bitter gourd
    1/9

    हिवाळ्यात आपल्याला अनेक आजारांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच विशेषत: या ऋतूमध्ये आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते.

  • 2/9

    मात्र अशा अनेक भाज्या आणि पदार्थ आहेत जे आपल्याला हिवाळ्यात अनेक आजार आणि संक्रमणांना तोंड देण्यास मदत करू शकतात.

  • 3/9

    या भाज्यांमध्ये कारल्याचाही समावेश होतो. मात्र कारल्याची भाजी प्रत्येकालाच आवडेल असेही नाही. ही भाजी चवीला अतिशय कडू असल्याने अनेकजण कारल्यापासून लांब पळतात.

  • 4/9

    पण कारल्याचा रस हिवाळ्यात खूप फायदेशीर मानला जातो. कारले सर्दी आणि इतर आरोग्य समस्यांविरुद्ध लढा देण्यास मदत करते.

  • 5/9

    जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस प्यायला तर ते तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. तसेच यामुळे पोट पूर्णपणे साफ होते.

  • 6/9

    कारल्याचा रस प्यायल्याने आपले रक्त स्वच्छ होते. यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांही कमी होण्यास मदत होते.

  • 7/9

    कारल्याचा रस बनवणे इतके अवघड नाही. घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासूनच आपण तो बनवू शकतो.

  • 8/9

    सर्व प्रथम, ब्लेंडरमध्ये कारले, थोडे आले, काळी मिरी, हळद आणि चवीनुसार काळे मीठ एकत्र करा. अशाप्रकारे तुमचा कारल्याचा रस तयार होईल.

  • 9/9

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो: Freepik)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Health tips healthy food diseases amazing benefits of eating bitter gourd in winter it will be a panacea for many problems from stomach to skin pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.