• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. horoscope 2023 astrology the coming new year could be very special for four zodiac signs see if yours also included pvp

Horoscope 2023: येणारे नवीन वर्ष ‘या’ चार राशींसाठी ठरू शकते अतिशय खास; तुमच्याही राशीचा समावेश आहे का?

टॅरो रिडींगनुसार नवीन वर्ष २०२३ कोणत्या राशींसाठी शुभ ठरू शकते, त्यांना काय फायदे होऊ शकतात आणि त्यांचे येणारे वर्ष कसे असेल, हे जाणून घेऊया.

Updated: December 31, 2022 11:42 IST
Follow Us
  • Horoscope 2023
    1/9

    नवीन वर्ष २०२३ जवळ येत आहे. येणाऱ्या नववर्षात अनेक ग्रह आपली राशी बदलतील. तर दुसरीकडे, ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक राशीच्या लोकांसाठी येणारे २०२३ हे वर्ष खूप खास असू शकते. या राशींच्या लोकांना येणाऱ्या नववर्षात अनेक फायदे मिळू शकतात.

  • 2/9

    आज आपण टॅरो रिडींगनुसार नवीन वर्ष २०२३ कोणत्या राशींसाठी शुभ ठरू शकते, त्यांना काय फायदे होऊ शकतात आणि त्यांचे येणारे वर्ष कसे असेल, हे जाणून घेऊया.

  • 3/9

    टॅरो रिडींगनुसार, नवीन वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. येणारे दिवस या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या चांगला सिद्ध होऊ शकतो आणि या दिवसांमध्ये खर्च कमी होऊ शकतात. यामुळे हे लोक पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकतात.

  • 4/9

    तसेच, येणाऱ्या वर्षात मेष राशींच्या कुटुंबातही आनंदाचे वातावरण असण्याची शक्यता आहे. या लोकांना कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. कामाच्या ठिकाणीही वेळ चांगला जाऊ शकतो आणि कामाचे कौतुकही होऊ शकते.

  • 5/9
  • 6/9

    सिंह राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनातही वेळ अनुकूल असू शकतो. दुसरीकडे, २०२३ हे वर्ष विद्यार्थ्यांसाठीही चांगले ठरू शकते. या काळात गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांसाठी आर्थिक काळही चांगला असू शकतो.

  • 7/9

    टॅरो रिडींगनुसार, वृश्चिक राशीसाठी २०२३ हे वर्ष सकारात्मक उर्जेने भरलेले असू शकते. हे लोक त्यांची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकतात. दुसरीकडे नोकरदार लोकांसाठी काळ चांगला असू शकतो. अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते.

  • 8/9

    टॅरो रिडींगनुसार, नवीन वर्षात कुंभ राशीचे लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करू शकतात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्यांना अनेक चांगल्या संधीही मिळू शकतात. येणाऱ्या नवीन वर्षात हे लोक त्यांची कौशल्य क्षमता सिद्ध करू शकतात.

  • 9/9

    येथे देण्यात आलेली माहितू गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

TOPICS
खगोलशास्त्रAstronomyज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And HoroscopeराशिफलRashifalराशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscope

Web Title: Horoscope 2023 astrology the coming new year could be very special for four zodiac signs see if yours also included pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.