अवकाशात पंच ग्रह दर्शन, खगोल प्रेमींसाठी अनोखी पर्वणी… आकाशात नुसत्या डोळ्यांनी मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी ग्रहांचे दर्शन होणार आहे. अवकाशातील या मनोहरी दृश्याचा आनंद घेण्याचे आवाहन… By लोकसत्ता टीमNovember 27, 2024 16:34 IST
आकाशात उल्कावर्षावाचे मनोहारी दृश्य; सज्ज व्हा… सिंह तारकासमुहातून होणारा हा उल्कावर्षाव ‘टेम्पलटटल’ या धूमकेतूच्या अवशेषामुळे होतो व हा धूमकेतू ३३ वर्षांनी सूर्याला भेट देतो. By लोकसत्ता टीमNovember 9, 2024 12:14 IST
विश्लेषण: तारांगण संकल्पनेच्या शतकपूर्तीमुळे खगोलीय जिज्ञासा वाढेल? अवघे तारामंडल, आकाशगंगा, सूर्यमाला भूतलावर अवतरल्याचा आभास तारांगणमधून होतो. By बिपीन देशपांडेOctober 9, 2024 04:12 IST
विश्लेषण : ‘भविष्यातील पृथ्वी’बाबतचे खगोलतज्ज्ञांचे संशोधन काय? आठशे कोटी वर्षांनंतर पृथ्वी कशी असेल? सूर्याचे तांबूस रंगाच्या महाकाय ताऱ्यामध्ये रूपांतर झाल्यास पृथ्वीच्या महासागराची वाफ होऊन पृथ्वी मानवासाठी अनुकूल राहणार नाही. अशा वेळी मानव युरोपा… By संदीप नलावडेOctober 3, 2024 11:00 IST
Super Blue Moon सुपर ब्लू मून म्हणजे काय? किती वर्षांनी घडते ही खगोलीय घटना? प्रीमियम स्टोरी Blue Moon अनेक परंपरांमध्ये चंद्राला प्रमाण मानून तयार केलेली दिनदर्शिका वापरली जाते. त्यातील महिन्यांना चांद्रमास म्हणतात. या पारंपरिक दिनदर्शिकेनुसार पौर्णिमा… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: August 19, 2024 18:18 IST
Moon Drifting Away: पृथ्वीपासून दूर जातो आहे चंद्र, २५ तासांचा दिवस होणार? अमेरिकेच्या विद्यापीठाने केलेला अभ्यास काय सांगतो? अमेरिकेतल्या विद्यापीठाने केलेल्या अभ्यासाच्या मते पृथ्वीचा वेग चंद्रामुळे मंदावला आहे. त्यांनी चंद्राचा सखोल अभ्यास करुन हे निरीक्षण नोंदवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 2, 2024 19:24 IST
२१ जून वर्षातील सर्वांत मोठा दिवस का ठरतो? त्यामागचे खगोलशास्त्रीय कारण काय? विषुववृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशात राहणाऱ्यांसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस २१ जून हा असतो. या दिवसाला समर सोलस्टिस (Summer Solstice) असे म्हणतात. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: June 23, 2024 15:35 IST
कुतूहल…‘या’ दिवशी सूर्य-चंद्राच्या मध्ये येणार पृथ्वी, जाणून घ्या सविस्तर अकोला जिल्ह्यात २२ मे रोजी शून्य सावली दिवसाला सुरुवात होईल. पातूर, वाडेगाव, धाबा, महान, पिंजर या दक्षिण परिसरातून २२ रोजी… By लोकसत्ता टीमMay 20, 2024 11:50 IST
भारतीय खगोलशास्त्रज्ञांची महत्त्वाची कामगिरी… शोधला २० लाख प्रकाश वर्षे अंतरात पसरलेला दुर्मीळ रेडिओ स्रोत एबल २१०८ या दीर्घिका समूहात २० लाख प्रकाशवर्षे अंतरात पसरलेल्या दूर्मीळ रेडिओ स्रोताचा शोध घेण्यात भारतीय खगोलशास्त्रज्ञांना यश आले आहे. By लोकसत्ता टीमMay 6, 2024 17:35 IST
मे महिन्यात आकाशात मनमोहक घडामोडी, शुन्य सावली दिवसही अनुभवता येणार तापमानाचे रोज नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. सायंकाळी हवेतील गारव्यासोबतच आकाशातील विविध घडामोडी मनमोहक ठरतात. By लोकसत्ता टीमMay 2, 2024 11:12 IST
वसंतात आकाश नवलाई; आकर्षक घडामोडींची पर्वणी, वाचा सविस्तर… पाच ग्रह दर्शनासाठी सज्ज झाले आहेत. पृथ्वीवरून मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसणार आहेत. By लोकसत्ता टीमMarch 17, 2024 18:46 IST
Leap Year 2024 : २९ फेब्रुवारी लीप इयर निमित्त काही वैज्ञानिक माहिती; लीप इयर बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहे का? Leap Year Interesting Facts : २९ फेब्रुवारी २०२४ हे लीप वर्ष आहे. कारण या वर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९… By लोकसत्ता टीमFebruary 28, 2024 11:17 IST
CM Devendra Fadnavis: गतिमान सरकार! शपथ घेतल्यानंतर पहिल्या तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली मंत्रिमंडळ बैठक, घेतला मोठा निर्णय
Maharashtra CM Oath Ceremony Live : मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देवेंद्र फडणवीसांकडून लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती, म्हणाले…
विजेच्या तारेला स्पर्श झाला अन् २२ सेकंदाचा मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद; VIDEO पाहून सांगा नेमकं काय चुकलं?
PHOTO: “वेळ कधी सांगून येत नाही…” गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांसाठी लावली खास पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Raj Thackeray Post : “२०१९ आणि २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे…”, राज्यात नवं सरकार येताच राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत!
9 Photos : रेश्मा शिंदेचं पारंपरिक दाक्षिणात्य मंगळसूत्र पाहिलंत का? लग्नसोहळ्यातील Inside फोटो आले समोर
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य, “२१०० रुपये…”
चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक; शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ला केल्याची कबुली
Video : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला बॉलीवूडकरांची मांदियाळी! भर गर्दीत शाहरुख-सलमानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष