Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. honey is beneficial for health you will be amazed to know its benefits mmj

निरोगी आरोग्यासाठी मध उपयुक्त; मधाचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क

मधामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, कार्बोहायड्रेट, अमिनो अ‍ॅसिड इत्यादी पोषकतत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. (Photo: Pexels)

February 15, 2023 13:20 IST
Follow Us
  • Honey
    1/12

    मधामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, कार्बोहायड्रेट, अमिनो अ‍ॅसिड इत्यादी पोषकतत्वे भरपूर प्रमाणात आढळतात.

  • 2/12

    तसेच मधामध्ये अँटीबॅक्टरीअल, अँटीफंगल,आणि अँटिऑक्सिडेन्ट गुण असतात.

  • 3/12

    मधाचा वापर शरीरावर झालेल्या जखमा भरण्यासाठी होतो.

  • 4/12

    त्वचेवर कोणतीही जखम झाल्यास त्यावर मध लावल्यास आराम मिळू शकतो.

  • 5/12

    मधाच्या सेवनामुळे शरीरातील चरबी कमी होते.

  • 6/12

    वजन कमी करण्यासाठी मधाचे सेवन हा एक चांगला उपाय आहे.

  • 7/12

    सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात मध घालून पिणे शरीरासाठी लाभदायक आहे.

  • 8/12

    मध ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असून त्याने शरीराला ताकद मिळते.

  • 9/12

    त्वचेच्या मॉईश्चराइजिंगसाठी मध हा उत्तम उपाय आहे.

  • 10/12

    जळलेल्या त्वचेवर मध उत्तम मॉइश्चराइजरचे काम करते.

  • 11/12

    खोकल्यावर मध हा घरगुती रामबाण उपाय असून त्याने घशाची जळजळ कमी होते.

  • 12/12

    झोपण्यापूर्वी गरम दुधात मध घालून प्यायल्याने निद्रानाशाचा त्रास कमी होतो. (Photo: Pexels)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Honey is beneficial for health you will be amazed to know its benefits mmj 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.