• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. photos including these foods in daily meal is very hazardous to health know the perils mentioned in ayurveda mmj

Photos: “या’ पदार्थांचा दैनंदिन आहारातील समावेश आरोग्यासाठी अतिशय हानिकारक; आयुर्वेदात सांगितलेले धोके जाणून घ्या

आंबवलेले पदार्थ खाणे टाळावे कारण त्यात गरजेपेक्षा जास्त उष्णता तयार झालेली असून त्याने जळजळ वाढते.

Updated: February 20, 2023 15:53 IST
Follow Us
  • Heavy Food
    1/11

    आयुर्वेदानुसार काही पदार्थ पचायला जड असतात, त्यामुळे त्यांचे रोज सेवन करू नये.

  • 2/11

    पापडीची भाजी ही पचनास जड असून त्याने वात आणि पित्त वाढू शकते.

  • 3/11

    पापडी शुक्राणुसाठी हानिकारक असून रक्ताशी निगडित विकरासाठीदेखील अपायकारक ठरू शकते.

  • 4/11

    लाल मांस पचनासाठी जड असून त्याने बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवतो.

  • 5/11

    लाल मांसाच्या अतिसेवनामुळे आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

  • 6/11

    वाळवलेल्या भाज्या पचनासाठी जड असून त्यांच्या अधिक सेवनामुळे वात वाढू शकतो.

  • 7/11

    आयुर्वेदानुसार मुळा एक औषधी आणि गुणकारी भाजी असून त्यात कफ संतुलित राखण्याची क्षमता आहे.

  • 8/11

    कच्चा मुळा पोटॅशियम पातळी आणि थायरॉईडच्या कार्यावर परिणाम करतो.

  • 9/11

    मुरवलेले पदार्थ खाणे टाळावे कारण त्यात गरजेपेक्षा जास्त उष्णता तयार झालेली असून त्याने जळजळ वाढते.

  • 10/11

    आंबवलेल्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे पित्त आणि रक्ताशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात.

  • 11/11

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Photos including these foods in daily meal is very hazardous to health know the perils mentioned in ayurveda mmj 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.