• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you know these stunning benefits of lemon mmj

लिंबाचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

आयुर्वेदानुसार लिंबाला रोजच्या आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.

February 17, 2023 16:26 IST
Follow Us
  • Lemon
    1/12

    लिंबामध्ये असलेल्या अनेक औषधी गुणधर्मामुळे अनके शारीरिक विकारांवर मात केली जाऊ शकते.

  • 2/12

    लिंबू हा ‘व्हिटॅमिन सी’ चा महत्वपूर्ण स्रोत मानला जातो.

  • 3/12

    आयुर्वेदानुसार लिंबाला रोजच्या आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.

  • 4/12

    उलटी होणे, अपचन, आंबट ढेकर यांसारख्या पोटाच्या विकारांवर उपाय म्हणून एक कप पाण्यात लिंबाचा रस, साखर आणि थोडंसं मीठ घालून प्यायल्यास आराम मिळू शकतो.

  • 5/12

    दोन ग्लास पाण्यात एक संपूर्ण लिंबू आणि थोडं मीठ घालून रोज सकाळ संध्याकाळ प्यायल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.

  • 6/12

    चेहऱ्यावर उमटलेले डाग आणि मुरमांवर उपाय म्हणून लिंबाचा वापर केला जातो.

  • 7/12

    क चमचा मलाईमध्ये पाव भाग लिंबाचा रस मिसळून ते चेहऱ्याला लावल्यास मुरमे आणि डाग कमी होऊ शकतात तसेच त्वचा उजळते.

  • 8/12

    वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस फार गुणकारी आहे.

  • 9/12

    रोज सकाळी एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि दोन चमचे मध घालून प्यायल्यास वजन कमी होते.

  • 10/12

    पिकलेल्या केळ्यात लिंबाचा रस घालून ते मिश्रण केसांच्या मुळांना लावल्यास केसगळती कमी होऊ शकते.

  • 11/12

    लिंबाच्या रसात दोन-तीन कुटलेल्या लवंगा त्याने दाताला हलकेच मालिश केल्यास दातदुखी कमी होऊ शकते.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Do you know these stunning benefits of lemon mmj 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.