• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. photos why diabetics are suppose to workout daily mmj

Photos: …म्हणून मधुमेहींना रोज व्यायाम करणं गरजेचं

मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील बदलाबरोबर व्यायामाने देखील शरीर तंदुरुस्त ठेवावे लागते.

February 25, 2023 11:45 IST
Follow Us
  • Diabetic Exercise
    1/12

    मधुमेह हा आजार बऱ्याच जणांमध्ये असल्याचे पाहायला मिळते. मधुमेह झाला की संपूर्ण जीवनपद्धतीत योग्य तो बदल करणं आवश्यक आहे.

  • 2/12

    मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील बदलाबरोबर व्यायामाने देखील शरीर तंदुरुस्त ठेवावे लागते.

  • 3/12

    दररोज व्यायाम केल्याने रक्तातील साखर सुरळीत आणि नियंत्रित राहण्यास मदत होते.

  • 4/12

    दररोज व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त होते.

  • 5/12

    तसेच रोज व्यायाम केल्याने शरीराची हालचाल होऊन अधिक ऍक्टिव्ह बनते.

  • 6/12

    तोंडावाटे घ्यायची इन्सुलिनच्या औषधांचं प्रमाण कमी होऊ शकतं.

  • 7/12

    रोजच्या जीवनपद्धतीत व्यायाम अंगिकारल्याने रक्ताभिसरण संस्था सुरळीत होते.

  • 8/12

    रोज व्यायाम केल्याने हृदयविकाराचे धोके कमी होतात.

  • 9/12

    व्यायाम अंगीकारल्याने रक्तदाब कमी होतो.

  • 10/12

    नियमित व्यायाम केल्याने वजन कमी होऊन ते नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

  • 11/12

    दररोज व्यायाम केल्याने तणाव कमी होऊन ताजतवानं वाटू शकतं.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels))

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Photos why diabetics are suppose to workout daily mmj 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.