• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mangal gochar mars planet will transit in mithun these zodiac signs bank balance to raise money marathi astrology pdb

मंगळदेवाच्या गोचराने ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? मे महिन्याच्या ‘या’ तारखेपर्यंत मिळू शकतो गडगंज पैसा

Mars Transit 2023: मंगळाने बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत प्रवेश केला आहे. याचा काही राशींच्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो. व्यवसायात सुधारणा होऊन पैशाची भर पडू शकते. चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत ‘या’ भाग्यशाली राशी…

Updated: April 2, 2023 10:23 IST
Follow Us
  • Gajlakshmi Rajyog 2023
    1/12

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव मानवी जीवनावर होत असतो.

  • 2/12

    १३ मार्चला मंगळ ग्रह तब्बल पाच महिन्यांनी वृषभ राशीतून पुन्हा स्व राशीत म्हणजेच मिथुन मध्ये स्थिर झाला आहे. १० मे पर्यंत मंगळदेव मिथुनमध्येच स्थिर असणार आहे.

  • 3/12

    ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, मंगळ हा साहस, शौर्य व वीरतेचा कारक मानला जातो. मंगळाच्या गोचरास ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे.

  • 4/12

    या मधल्या काळात मंगळदेव काही राशींना प्रचंड धनलाभासह प्रगतीची मोठी संधी देऊ शकतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत ‘या’ भाग्यशाली राशी…

  • 5/12

    मंगळ ग्रह आपल्या राशीच्या अकराव्या स्थानी स्थिर आहे. येत्या काळात आपल्याला नशिबाची चांगली साथ लाभू शकते. आपले रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. येत्या काळात अविवाहित मंडळींसाठी लग्नाचे योग तयार होत आहेत. तर विवाहित मंडळींना आपल्या प्रेमाच्या माणसाकडून अमाप प्रेम लाभू शकते.

  • 6/12

    व्यावसायिक मंडळींना कामाच्या निमित्ताने परदेशवारीचे योग आहेत. धार्मिक कामांमध्ये सहभागी होता येईल. तुम्हाला व्यवसायातून अधिक यश लाभू शकते. कामाचा दबाव वाढेल पण मानसिक ताण जाणवणार नाही. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल.

  • 7/12

    कन्या राशीच्या गोचर कुंडलीत मंगळदेव कर्म स्थानी भ्रमण करणार आहे. नोकरदार मंडळींसाठी येणारे काही दिवस अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतात. तुमच्या कल्पना तुम्हाला सर्वांचे प्रेम व आदर मिळवून देऊ शकतात. आत्मविश्वास वाढू शकतो.

  • 8/12

    तुमच्या वरिष्ठांचे मन वळवण्यात तुम्हाला यश मिळू शकते. तुमच्या पद व पगारात वाढ होऊ शकते. मीडिया व बँकिंग क्षेत्रातील मंडळींना येणारे दोन महिने अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतात. व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात.

  • 9/12

    तूळ राशीच्या गोचर कुंडलीत मंगळदेव नवव्या स्थानी भ्रमण करत आहेत. तूळ राशीच्या विद्यार्थी दशेतील मंडळींसाठी येणारा काळ लाभदायक ठरू शकतो. तसेच गरोदर महिलांना आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

  • 10/12

    मालमत्ता खरेदीत मोठा लाभ मिळू शकतो. तुमच्या राशीत यंदा विवाह योग सुद्धा आहेत. शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास आपल्याला धनलाभाची प्रचंड मोठी संधी आहे पण तुम्हाला अत्यंत सतर्क राहून सर्व निर्णय घ्यावे लागतील. भागीदारी व्यवसायात नफा होऊ शकतो.

  • 11/12

    (हे ही वाचा : ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार गडगंज श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा )

  • 12/12

    (टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशीभविष्य
Horoscope
राशीवृत्त
Rashibhavishya

Web Title: Mangal gochar mars planet will transit in mithun these zodiac signs bank balance to raise money marathi astrology pdb

IndianExpress
  • Pakistan writes again, offers to renew talks on Indus Waters Treaty; India not ready to engage yet
  • At Katra rail link inauguration, Omar rakes up J&K statehood — ‘L-G was promoted but I was demoted’
  • Magnus Carlsen wins Norway Chess 2025 after Gukesh loses to Caruana; Anna Muzychuk champion in women’s category
  • 6.5 lakh death registrations in 2022, decline to normal range after 2021 Covid peak: CRS data
  • Central Asian nations condemn Pahalgam attack, resolve to fight terror
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us