• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. virat kohli birthday virat kohli is ahead of barack obama in terms of fashion got third place in top 10 list jshd import snk

विराट कोहली ‘या’ बाबतीत आहे बराक ओबामांच्या पुढे, टॉप १० च्या यादीत मिळवले तिसरे स्थान

Virat Kohli Birthday: विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम केले आहेत. याशिवाय तो त्याच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखला जातो. तो अनेक फॅशन ब्रँडचा ब्रँड ॲम्बेसेडरही आहे.

November 5, 2023 21:31 IST
Follow Us
  • IND vs SA
    1/7

    जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला भारतीय फलंदाज विराट कोहली याच आज म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. ३५ वर्षीय विराटने क्रिकेट जगतात अनेक विक्रम केले आहेत.

  • 2/7

    पण तुम्हाला माहित आहे का की विराट कोहलीचे नाव फॅशनच्या बाबतीतही टॉप १० मध्ये आले आहे.

  • 3/7

    विराट त्याच्या बॅटच्या जादूशिवाय भारतात त्याच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखला जातो.

  • 4/7

    विराट कोहलीने आपल्या फॅशन सेन्समुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा पराभव केला आहे.

  • 5/7

    मॅन फॅशन मॅगझिन GQ 2012 नुसार, विराट कोहलीचे नाव जगातील टॉप फॅशनेबल पुरुषांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होते.

  • 6/7

    या यादीत बराक ओबामा दहाव्या क्रमांकावर होते. कदाचित याच कारणामुळे विराट भारतातील अनेक फॅशन कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडरही आहे.

  • 7/7

    विराट कोहली पुमा, मिंत्रा, मान्‍यवर आणि  Wrogn यांच्‍या फॅशन ब्रँडचा ब्रँडॲम्बेसेडर आहे.
    (सर्व फोटो स्रोत: @virat.kohli/instagram)

TOPICS
ओबामाObamaट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsबराक ओबामाBarack Obamaविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Virat kohli birthday virat kohli is ahead of barack obama in terms of fashion got third place in top 10 list jshd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.