Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. looking to lose postpartum weight experts swear by this one kitchen ingredient ghee for weight loss pregnancy weight loss srk

प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करायचेय? किचनमधील ‘हा’ पदार्थ ठरतोय फायदेशीर

Looking to lose postpartum weight? प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करायचेय? तज्ज्ञांनी सांगितलेला किचनमधील ‘हा’ पदार्थ ठरतोय फायदेशीर

December 3, 2023 18:24 IST
Follow Us
  • Ghee For Weight Loss Pregnancy Weight Loss
    1/9

    गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे स्त्रीचे वजन लक्षणीय वाढते. ( फोटो – Freepik)

  • यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. कधी कधी प्रसूतीनंतर घेतलेल्या हेल्दी आहारामुळेही वजन वाढतं. ( फोटो – Freepik)
  • 2/9

    सी सेक्शन डिलिव्हरी म्हणजेच सिझेरियननंतरही महिलांचं वजन जास्त वाढायला लागतं. या वजनावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर, कायमचा लठ्ठपणा येतो. ( फोटो – Freepik)

  • 3/9

    आम्ही तुम्हाला जर सांगितलं की वजन कमी करण्यासाठीचा उपाय तुमच्या किचनमध्येच आहे तर… हो. ( फोटो – Freepik)

  • 4/9

    आपल्या रोजच्या वापरातलं तूप. अर्थातच हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जास्त वजन कमी करण्यास तूप खूप प्रभावी असते. ( फोटो – Freepik)

  • 5/9

    तूपात पर्याप्त प्रमाणात पोषक तत्वदेखील असतात, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात; तर वजन कमी करण्यासही मदत करतात. ( फोटो – Freepik)

  • तज्ज्ञांच्या मते स्वयंपाकघरातील मुख्य पदार्थ म्हणजेच तुपाचा आहारात समावेश केल्यानंतर गर्भधारणेनंतर वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.( फोटो – Freepik)
    पोषणतज्ज्ञ, कल्याण सल्लागार आणि संस्थापक भक्ती कपूर आणि बाल पोषणतज्ज्ञ मोना नरुला यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना यावर सविस्तर माहिती दिली आहे.( फोटो – Freepik)
  • 6/9

    व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीसोबतच प्रमाणात तुपाचं सेवन करणे गरजेचे आहे. ( फोटो – Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Looking to lose postpartum weight experts swear by this one kitchen ingredient ghee for weight loss pregnancy weight loss srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.