-
आजकाल लोकांना सोडा पिणे खूप आवडते. बहुतेक लोक इतर पेयांपेक्षा सोडा पिणे पसंत करतात. (फोटो : Freepik)
-
सोड्याची लोकप्रियता पाहता, बरेच लोक आहारासोबतही सोडा पितात. कारण- त्यात साखरेचे प्रमाण फारच कमी आहे. (फोटो : Freepik)
-
परंतु, कदाचित आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सोडा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. (फोटो : Freepik)
-
रोज सोडा प्यायल्याने शरीरातील हाडे कमकुवत होण्याप्रमाणेच अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. (फोटो : Freepik)
-
दररोज सोडा प्यायल्यामुळे केवळ वजनच वाढत नाही, तर त्याचा विपरीत परिणाम हृदय आणि रोगप्रतिकारशक्तीवरही होतो. (फोटो : Freepik)
-
एका संशोधनानुसार, जास्त गोड पेय प्यायल्याने स्मरणशक्ती कमजोर होते. हिप्पोकॅम्पससारखी समस्या उदभवते. (फोटो : Freepik)
-
सोड्यासारखे कृत्रिम पेय रोज पिणाऱ्या लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका सोडा न पिणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट असतो.(फोटो : Freepik)
-
जर तुम्हाला दमा असेल, तर तुम्ही सोड्याचे अजिबात सेवन करू नका. कारण- त्यामुळे दम्याचा त्रास आणखी वाढू शकतो. (फोटो : Freepik)
-
लठ्ठपणामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो आणि दररोज सोडा प्यायल्याने कमी वेळात जास्त चरबी तयार होते. (फोटो : Freepik)
दारूपेक्षाही विषारी आहे हे ड्रिंक; पित असाल तर ताबडतोब सावधान..!
सावधान! तुम्हीही रोज सोडा पिताय? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार…
Web Title: Know the side effects of soda it is harmful for immune system srk