-
मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय चव येऊ शकत नाही. जेवण अळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही. (फोटो : Freepik)
-
मात्र हे मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात. (फोटो : Freepik)
-
तुम्ही कधी दरवाजात मीठ टाकलं आहे का? दरवाजावर मीठ टाकण्याचा चमत्कारिक फायदा पाहून तुम्हीही यापुढे दरवाजात मीठ टाकाल.(फोटो : Freepik)
-
एका गृहिणीने मिठाचा हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. (फोटो : Freepik)
-
सामान्यपणे मीठ आपण पदार्थात वापरतो. मिठामुळे कोणत्याही खाद्यपदार्थ चव येते. तसं मीठ काही इतर कामांसाठी ही वापरलं जातं. (फोटो : Freepik)
-
आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला असे अनेक जीव दिसतात, ज्यांना पाहून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु यातले अनेक जीव आपल्याला गंभीर इजा पोहोचवू शकतात.(फोटो : Freepik)
-
दरवाजाच्या खाली किंचितशी जागा असते. जिथून प्रकाश दिसतो. या ठिकाणाहून बाहेरील एखादा कीटक, किडा किंवा सापासारखा धोकादायक प्राणी घरात घुसू शकतो. (फोटो : Freepik)
-
जंगलाजवळ राहणार्यांना असा धोका अधिक असतो. आजही खेड्यापाड्यात आणि वस्त्यांमध्ये, हे प्राणी घराभोवतीच्या रिकाम्या जागेत किंवा छिद्रांमध्ये लपलेले आणि शांतपणे हल्ले करताना दिसतात. (फोटो : Freepik)
-
गृहिणीने सांगितल्यानुसार दरवाजावर मीठ टाकल्याने असे जीव दरवाजातून घरात येणार नाहीत. (फोटो : Freepik)
Kitchen Jugaad : रात्री झोपण्यापूर्वी दरवाजाबाहेर मीठ नक्की टाका; कायमचं टेन्शन होईल दूर
Kitchen Tips: झोपण्यापूर्वी दरवाजात मीठ नक्की टाका; कायमचं टेन्शन जाईल.
Web Title: Kitchen tips in marathi salt at door to keep insects animal away from home kitchen jugaad srk