• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. bullet coffee health benefits is bulletproof coffee really healthy read to know more pdb

Ghee Coffee: सकाळी कॉफीत अर्धा चमचा तूप टाकून प्या; जाणून घ्या काय आहेत फायदे…

कॉफी प्यायला आवडते का, मग या पेयासोबत तूपाचा वापर करुन पाहा…

Updated: January 9, 2024 17:44 IST
Follow Us
  • तूप मिसळून बनवलेली कॉफी ही बुलेटप्रूफ कॉफी म्हणून ओळखली जाते. कॉफी शरीराचे कार्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते. त्यामध्ये तूप घातल्यामुळे आणखी फायदे मिळतात.  
    1/9

    तूप मिसळून बनवलेली कॉफी ही बुलेटप्रूफ कॉफी म्हणून ओळखली जाते. कॉफी शरीराचे कार्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते. त्यामध्ये तूप घातल्यामुळे आणखी फायदे मिळतात.  

  • 2/9

    वजन कमी करण्यासाठी पोटाचे कार्य सुरळीत असणे गरजेचे असते. कॉफीमध्ये तूप घालून प्यायल्यामुळे पचनाचे कार्य चांगले होते.

  • 3/9

    कॉफीमध्ये तूप घालून पिण्याचे फायदे
    ऊर्जा प्रदान करते : जर तुम्हाला थोडासा थकवा आल्यासारखे वाटत असेल तर तूप मिसळून बनवलेली कॉफी प्यायल्याने तुमचा थकवा दूर होऊ शकतो व तुम्हाला ऊर्जा मिळते.

  • 4/9

    यकृताचे कार्य सुरळीत होते-  कॉफीमध्ये तूप घालून प्यायल्यामुळे यकृताचे कार्य सुरळीत होते.

  • 5/9

    भूक नियंत्रित करते: कॉफीमध्ये तूप मिसळून या पेयाचे तुम्ही सेवन केल्यास शरीराला दुप्पट फायदे मिळतील. वजन कमी करण्यासाठी तुम्ही या कॉफीचा आधार घेऊ शकता. कारण या कॉफीमुळे भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं. 

  • 6/9

    कोलेस्ट्रॉल कंट्रोल: तूप मिसळून बनवलेली कॉफी घाणेरडं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरु शकते.

  • 7/9

    तूप मिसळून बनवलेली कॉफी त्वचेसाठी उपयुक्त आहे. तूप हे शरीराच्या आरोग्यासाठी कायमच उत्तम मानलं जातं. त्याचे असंख्य फायदे आहेतच. तूप आणि कॉफी हे कॉम्बिनेशन फायदेशीर ठरु शकते.

  • 8/9


    परंतु, कोणतीही गोष्ट अती प्रमाणात ही घातकच असते. आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी तुमच्या डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

  • 9/9

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या) (फोटो सौजन्य : freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Bullet coffee health benefits is bulletproof coffee really healthy read to know more pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.