• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. should eggs be kept in the fridge or outside know what is the right way can we keep eggs outside the fridge srk

Storing Eggs In Fridge: अंडी फ्रीजमध्ये ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या

Kitchen Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवणं योग्य की अयोग्य? वाचा सविस्तर माहिती

January 10, 2024 18:39 IST
Follow Us
  • Should Eggs Be Kept In The Fridge Or Outside Know What Is The Right Way
    1/9

    संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसांत अंड्याचे सेवन वाढते. मात्र अंडी खातानाही योग्य काळजी घेतली पाहिजे. (फोटो : Freepik)

  • 2/9

    अंड्याला सुपरफूड म्हटले जाते. मात्र अंडी योग्यरित्या ठेवणे फार महत्वाचे आहे. कारण अंडी चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास ती खराब होऊ लागतात. (फोटो : Freepik)

  • 3/9

    अनेकदा लोकांना हेच कळत नाही की अंडी फ्रिजमध्ये ठेवावी की बाहेर. कोणते तापमान अंड्यांसाठी चांगले आहे. (फोटो : Freepik)

  • 4/9

    सामान्यतः लोकांना असं वाटतं की, अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास जास्त काळ टिकतात. चला तर जाणून घेऊयात अंडी फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे की नाही? (फोटो : Freepik)

  • 5/9

    अंडी व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे, कारण अंड्यांमध्ये “साल्मोनेला” नावाचा जीवाणू असू शकतो जो आरोग्यासाठी हानिकारक आहे. (फोटो : Freepik)

  • 6/9

    अनेक लोकं आठवड्याभराची अंडी आणून फ्रिजमध्ये स्टोअर करतात. अंडी फ्रीजमध्ये ठेवणं योग्य आहे की नाही? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर हो योग्य असं आहे. (फोटो : Freepik)

  • 7/9

    अंडी फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे मात्र त्याचा कालावधीही लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा अंडी रेफ्रिजरेट केली जातात तेव्हा त्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यक आहे. (फोटो : Freepik)

  • 8/9

    अंडी रेफ्रिजरेटरच्या बाहेर जास्त वेळ ठेवल्यास त्यावर बॅक्टेरिया बसण्याची, अंडी दूषित होण्याची शक्यता वाढते. (फोटो : Freepik)

  • 9/9

    रेफ्रिजरेटरमध्ये खोलीच्या तपमानानुसार, म्हणजेच सुमारे ४ अंश सेल्सिअसमध्ये अंडी ठेवणे चांगले आहे. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली अंडी साधारणपणे ३ ते ५ आठवडे ताजी राहतात. (फोटो : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Should eggs be kept in the fridge or outside know what is the right way can we keep eggs outside the fridge srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.