-
तुम्ही आजपर्यंत कधी गरम तव्यावर हळद आणि बर्फ टाकला आहे का? तव्यावर हळद आणि बर्फ टाकण्याचा चमत्कारिक फायदा पाहून तुम्हीही यापुढे तव्यावर हळद आणि बर्फ टाकाल. (Photo: @maaketips यूट्यूब अकाउंटवरून साभार)
-
अनेक आजारांमध्ये उपचार म्हणूनसुद्धा हळदीचा वापर केला जातो. मात्र हीच हळद फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात. (Photo: @maaketips यूट्यूब अकाउंटवरून साभार)
-
एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.(फोटो : Freepik)
-
गरम गरम तवा, त्यावर हळद आणि बर्फ टाकायचा आहे. एका गृहिणीने दाखवलेला हा किचन जुगा़ड. ज्याचा परिणाम जबरदस्त असा आहे.(फोटो : Freepik)
-
चपाती किंवा पराठा बनवण्यासाठी बहुतेक घरांमध्ये लोखंडी तव्याचा वापर केला जातो. कारण त्यावर रोटी किंवा चपात्या चांगल्या प्रकारे फुगून येतात.(फोटो : Freepik)
-
यासोबतच या तव्याची देखभालही सोपी आहे. बरेच लोक हा तवा रोज धुण्याऐवजी आठवड्यातून एकदाच धुतात. (फोटो : Freepik)
-
त्यामुळे तवा सतत वरच्या वर जळाल्यामुळे आणि नियमित साफसफाई न केल्याने त्यावर काळा थर साचतो. (फोटो : Freepik)
-
मात्र या उपायामुळे तुमचं हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे तेही तव्याला हात न लावता.(फोटो : Freepik)
-
तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.(फोटो : Freepik)
Kitchen Jugaad: गरम तव्यावर बर्फ-हळद एकत्र टाकताच झाला ‘चमत्कार’; परिणाम पाहून व्हाल अवाक्
तुम्ही आजपर्यंत कधी गरम तव्यावर हळद आणि बर्फ टाकला आहे का? तव्यावर हळद आणि बर्फ टाकण्याचा चमत्कारिक फायदा पाहून तुम्हीही यापुढे तव्यावर हळद आणि बर्फ टाकाल.
Web Title: Kitchen tips in marathi turmeric and ice on hot pan tawa cleaning tip kitchen jugaad srk