• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. seven healthy reasons to eat grapes regularly it contains many important vitamins and minerals asp

Benefits Of Grapes: द्राक्ष खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या…

द्राक्ष नियमित खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या…

January 15, 2024 21:15 IST
Follow Us
    Seven Healthy Reasons To Eat Grapes Regularly It contains many important vitamins and minerals
    हिवाळ्यात अनेक फळे बाजारात मिळतात. तर हिवाळ्यात जास्त आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या द्राक्ष या फळामध्येही अनेक औषधी गूण देखील आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
  • 1/9

    बाजारात काळी आणि हिरवी अशी दोन प्रकारची द्राक्षे मिळतात. तर आज आपण द्राक्ष खाण्याचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 2/9

    द्राक्षांमध्ये कॅलरीज कमी तर पाण्याचे प्रमाण जास्त असते ; त्यामुळे वजन कमी करणे आणि हायड्रेट राहणे यासाठी द्राक्ष खाणं हा एक उत्तम पर्याय ठरेल. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 3/9

    द्राक्षांमधील अँटिऑक्सिडंट्स डोळ्याखाली सुरकुत्या कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 4/9

    द्राक्षांमध्ये ए, सी आणि बी ६ ही जीवनसत्व असून, मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशिअमचे प्रमाण आहे.(फोटो सौजन्य:@Freepik)

  • 5/9

    द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सीचे चांगले स्त्रोत आहेत ; जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहेत. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 6/9

    पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहे. घसा जळजळणे, पोटदुखी, आंबट ढेकर, अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे चांगला उपाय ठरू शकतात. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 7/9

    द्राक्षांमधील अँटिऑक्सिडंट्स हृदय व रक्तवाहिन्या यांच्यासाठी फायदेशीर आहे. रक्तदाब कमी करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी आदींचा यात समावेश आहे. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 8/9

    द्राक्षामध्ये फ्लेओनॉइड हा घटक असल्यामुळे त्यांचा उपयोग अँटिऑक्सिडंट्स म्हणून होतो आणि हे तणावाचा सामना करण्यास आणि शरीराचे नुकसान होण्यासपासून संरक्षण करतात. (फोटो सौजन्य:@Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Seven healthy reasons to eat grapes regularly it contains many important vitamins and minerals asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.