• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. three home made face pack for preventing dry skin in the winter must read asp

Dry Skin In Winter: हिवाळ्यात सतत त्वचा कोरडी होते ? ट्राय करा ‘तीन’ घरगुती उपाय…

हिवाळ्यात त्वचा मुलायम ठेवण्यासाठी घरगुती उपाय जास्त फायदेशीर ठरतात.

January 16, 2024 22:33 IST
Follow Us
  • Three Home Made Face Pack For Preventing Dry Skin In The Winter Must Read
    1/8

    हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि रुक्ष होऊ लागते. त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    अशा वेळी त्वचा मुलायम ठेवण्यासाठी काही फेसपॅक तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/8

    कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त तीन घरगुती उपाय पाहू. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 4/8

    हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याचे कमी सेवन. त्यामुळे जास्तीत जास्ती पाणी प्या. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 5/8

    कॉफी फेस पॅक : त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी कॉफीचा फेस पॅक लावा. एक चमचा कॉफीमध्ये थोडे मध आणि दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 6/8

    मध फेस मास्क : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठीही मधाचा फेस पॅक उत्तम ठरेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/8

    एक चमचा गुलाबपाणी आणि लिंबाचा रस मधात मिसळून फेस पॅक बनवा आणि चेहऱ्याला लावा. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 8/8

    तांदळाचे पीठ आणि मधाचा फेस पॅक : त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तांदूळ आणि मधाचा फेस पॅक लावा. एक चमचा तांदळाचे पीठ घेऊन त्यात एक चमचा मध आणि ओट्स बारीक करून तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. (फोटो सौजन्य:@Freepik)

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleस्कीन केअर टिप्सSkin Care Tipsहेअर टिप्सHair Tipsहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Three home made face pack for preventing dry skin in the winter must read asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.