• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. to get shiny bright white teeth at home must try to this six home remedies asp

Teeth Whitening Tips: रोज स्वछ घासूनही दात पिवळे दिसतात ? मग नक्की ट्राय करा ‘सहा’ घरगुती उपाय

पांढऱ्या, चमकदार दातांसाठी नक्की ट्राय करा सहा घरगुती उपाय…

January 18, 2024 21:29 IST
Follow Us
  • To Get Shiny Bright White Teeth at Home Must Try To This Six Home Remedies
    1/9

    आपले दात पांढरे शुभ्र असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. दात तुमच्या हास्य आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. रोजचं खाणं-पिणं आणि स्वछतेच्या सवयी पाहता दातांच्या रंगावर अनेकदा परिणाम होतो. त्यामुळे दातांच्या स्वछतेची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    पण, कॉलगेट वापरून सुद्धा अनेकांना दात पिवळे होण्याचा सामना करावा लागतो. तर अश्या परिस्थिती तुम्ही घरातील काही गोष्टी वापरून तुमच्या दातांची चमक पुन्हा एकदा परत मिळवू शकता. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 3/9

    चला तर मग जाणून घेऊयात दात स्वछ आणि पांढरे ठेवण्यासाठी घरगुती उपाय… (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 4/9

    पंधरा ते वीस मिनिटे एक चमचा खोबरेल तेल तोंडात ठेवा. त्यानंतर ब्रश करून घ्या. हा उपाय दातांमधील जंतू कमी करून दात पांढरे शुभ्र ठेवण्यासाठी मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    बेकिंग सोडा आणि ताज्या लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट काही मिनिटे दातांवर लावल्यानंतर व्यवस्थित धुवून घ्या. लिंबूच्या आंबटपणासह बेकिंग सोडा दातांवरील पिवळे डाग काढून टाकण्यास मदत करतील. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 6/9

    रात्री झोपण्यापूर्वी टूथब्रशच्या मदतीने हळद पावडर दातांवर लावा आणि काही वेळाने स्वछ धुवा. असे केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    सफरचंद सायडर व्हिनेगर दात स्वछ करण्यासाठी आणि दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. (फोटो सौजन्य:@Freepik)

  • 8/9

    स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि एक छोटा चमचा बेकिंग सोडा अशी एक पेस्ट बनवा. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले मॅलिक अ‍ॅसिड पिवळे दात उजळ करण्यास मदत करू शकते.(फोटो सौजन्य:@Freepik)

  • फळे आणि भाज्यांचे सेवन केवळ तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी नाही तर तुमच्या दातांसाठी सुद्धा महत्वाचे आहे. त्यामुळे फळे आणि भाज्या यांचे सेवन करा तुमच्या दातांवरील फ्लेक दूर करण्यास हे मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
TOPICS
लाइफस्टाइलLifestyleसोपे घरगुती उपायEasy Home Remediesहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: To get shiny bright white teeth at home must try to this six home remedies asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.