• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. kitchen tips in marathi gold bangles in milk clean gold jewellery cleaning kitchen jugaad srk

Kitchen Jugaad: सोन्याच्या बांगड्या दुधात नक्की टाका; कमाल पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

दुधाच्या भांड्यात सोन्याच्या बांगड्या टाकल्यानंतर अशी कमाल की तुम्ही विचारही केला नसेल.

April 8, 2024 15:33 IST
Follow Us
  • Kitchen Tips In Marathi Gold Bangles In Milk Clean Gold Jewellery
    1/9

    दूधाला पूर्णान्न म्हटलं जातं. अगदी बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या सर्वांच्याच घरी सर्वाधिक दूध किंवा दुधाचे पदार्थ वापरले जातात. (फोटो : @AvikaRawatFoods युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

  • 2/9

    पण तुम्ही कधी दुधात बांगड्या टाकून पाहिल्या आहेत का? दुधात बांगडी टाकण्याचा मोठा फायदा आहे. याचा परिणाम आश्चर्यचकीत करणारा असा आहे. (फोटो : @AvikaRawatFoods युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

  • 3/9

    एका गृहिणीने हा किचन जुगाड दाखवला आहे. दुधाच्या भांड्यात सोन्याच्या बांगड्या टाकल्यानंतर अशी कमाल की तुम्ही विचारही केला नसेल.(फोटो : @AvikaRawatFoods युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

  • 4/9

    आपले दागिने स्वच्छ करण्यासाठी ते सोनाराकडे देऊन पॉलिश करण्याचा पर्याय असतोच. पण यासाठी बरेच पैसे लागतात. (फोटो : @AvikaRawatFoods युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

  • 5/9

    विशेष पैसे खर्च न करताही घरच्या घरी आपले रोजच्या वापरातले दागिने चमकावेत असे वाटत असेल तर आज आपण एक सोपी ट्रिक पाहणार आहोत. (फोटो : @AvikaRawatFoods युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

  • 6/9

    त्यामुळे दागिन्यांना एकप्रकारची नवी झळाळी येण्यास मदत होईल आणि आपल्यालाही या दागिन्यांकडे पाहून छान वाटेल. पाहूयात दागिने साफ करण्याची सोपी ट्रिक..(फोटो : @AvikaRawatFoods युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

  • 7/9

    तुम्हाला करायचं काय आहे, तर एका भांड्यात थोडं दूध घ्या. त्यात हळद मिसळा. या बांगड्या टाका किंवा एका ब्रशवर दूध आणि हळदीचं मिश्रण घेऊन ते बांगडीवर घासा. (फोटो : @AvikaRawatFoods युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

  • 8/9

    संपूर्ण बांगडी दूध-हळदीच्या मिश्रणाने नीट घासा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.(फोटो : @AvikaRawatFoods युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

  • 9/9

    तुम्ही अशा पद्धतीने एकदा बांगड्या स्वच्छ करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.(फोटो : @AvikaRawatFoods युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Kitchen tips in marathi gold bangles in milk clean gold jewellery cleaning kitchen jugaad srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.