• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy living solutions to these problems caused by continuous climate change in summer arg

Healthy Living : उन्हाळ्यात सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे उद्भवतात ‘या’ समस्या, यावर काय उपाय कराल? जाणून घ्या

उन्हाळ्याच्या उष्ण तपमानामुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणमण होऊ शकतात. जसे की अतिरिक्त उनामुळे तुम्हाला डीहायड्रेशन होऊ शकतं.जाणून घेऊया उन्हाळ्यात सतत हवामान बदलामुळे होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी काही उपाय.

April 10, 2024 09:04 IST
Follow Us
  • climate-change-in-summer
    1/10

    उन्हाळ्याच्या उष्ण तपमानामुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणमण होऊ शकतात. जसे की अतिरिक्त उनामुळे तुम्हाला डीहायड्रेशन होऊ शकतं.

  • 2/10

    उन्हाळ्याच्या उष्ण तपमानामुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणमण होऊ शकतात. जसे की अतिरिक्त उनामुळे तुम्हाला डीहायड्रेशन होऊ शकतं.

  • 3/10

    उन्हाळ्यात सनटॅनपासून वाचण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता आणि सनटॅन कमी करण्यासाठी फेस-पॅक वापरू शकता. दुपारच्या वेळी तुम्ही बाहेरची कामं टाळू शकता कारण दुपारी बाहेर जास्त उष्णता असते.

  • 4/10

    उन्हाळ्यात सनटॅनपासून वाचण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता आणि सनटॅन कमी करण्यासाठी फेस-पॅक वापरू शकता. दुपारच्या वेळी तुम्ही बाहेरची कामं टाळू शकता कारण दुपारी बाहेर जास्त उष्णता असते.

  • 5/10

    उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे, उष्णतेचा परिणाम त्वचेवर अधिक होतो आणि यामुळे चेहऱ्यावर पिंपलस, त्वचा कोरडी पडणे आणि त्वचा टॅन होऊ शकते.

  • 6/10

    या उष्ण हवामानात हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही फळांचे रस पाहू शकता हे डीहायड्रेशन वाढवते आणि शरीरातील उष्णतेमुळे झालेल्या विषारी पदार्थ कमी करते.

  • 7/10

    या वाढत्या उष्ण हवामानात तुम्ही कोणत्याही प्रकारचे जंक फूड, तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे पाहिजे कारण यामुळे तुमच्या पचनक्रियेला आणखीन त्रास होऊ शकतो.

  • 8/10

    उन्हाळ्यात जेवण खाण्यापूर्वी तुम्ही हात धुण्याकडे लक्ष दिले पाहिजे कारण उन्हाळ्यात आपल्या हातांना खूप घाम येत ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे संसर्ग होऊ शकतात.

  • 9/10

    उन्हाळ्यात उष्ण हवामानाचा परिणाम आपल्या रक्त दाबावर देखील होऊ शकतो आणि यामुळे चक्कर किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

  • 10/10

    (photos:Unsplash)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Healthy living solutions to these problems caused by continuous climate change in summer arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.