• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. benefits of consuming brazil nuts to help relieve the symptoms of hypothyroidism you must know asp

Health Tips: ‘या’ ड्रायफ्रूटच्या मदतीने थायरॉइड ठेवा नियंत्रणात ; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

ब्राझील नट खाण्याचे आरोग्यदायी फायदे पाहू…

April 21, 2024 22:10 IST
Follow Us
  • Benefits of consuming Brazil nuts to help relieve the symptoms of hypothyroidism You Must Know
    1/9

    काजू, बदाम, अक्रोड, मनुका, अंजीर असे वेगवेगळे सुक्या मेव्याचे प्रकार आरोग्यासाठी फारच फायद्याचे असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    पण, तुम्हाला माहिती आहे का ? काजू, बदाम, अक्रोड, मनुका, अंजीर यांबरोबरच ब्राझील नट (Brazil nut) खाण्याचेसुद्धा आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    ब्राझील नट’ हे दक्षिण अमेरिकेतील झाडापासून मिळतात. तसेच हे सॅलड, सॉस, स्मूदी व बटर यांसह विविध पदार्थांमध्ये वापरले जातात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    न्यूट्रिशनिस्ट आणि कंटेंट क्रिएटर दीपशिखा जैन यांनी अलीकडेच एका रीलमध्ये सांगितले की, हायपोथायरॉइडिझम असलेल्यांनी ब्राझील नट खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    हायपोथायरॉइडिझम म्हणजे ज्याला अंडरॲक्टिव्ह थायरॉईडदेखील म्हणतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    तर या थिअरीची (Theory) पुष्टी करण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार, आहारतज्ज्ञ व मधुमेह शिक्षक, कनिक्का मल्होत्रा ​​आणि बीएलके मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डायबिटीज, थायरॉईड, लठ्ठपणा व एंडोक्रायनोलॉजीचे वरिष्ठ संचालक डॉक्टर अशोक कुमार झिंगन यांच्याशी संवाद साधला. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    ब्राझील नट खाण्यापूर्वी ते स्वच्छ भिजवून घ्यावेत. ब्राझील नट्समध्ये योग्य प्रमाणात सेलेनियम असते; जे हायपोथायरॉईड रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    ब्राझील नट्समध्ये सेलेनियमचे प्रमाण जास्त असते; जे शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असतात. जसे की, सेलेनियम थायरॉईडचे कार्य सुनिश्चित करते आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती उत्तम प्रकारे कार्यरत ठेवण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    दिवसातून फक्त दोन ब्राझील नट्स खाल्ल्याने तुमचे सेलेनियमचे प्रमाण प्रभावीपणे टिकवून ठेवण्यास किंवा वाढविण्यास मदत होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Benefits of consuming brazil nuts to help relieve the symptoms of hypothyroidism you must know asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.