-
आपल्या आहारातील पदार्थांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यासाठी संतुलित आहाराचे सेवन गरजेचे मानले गेले आहे.
-
यामध्ये असलेले उच्च पोषक घटक आणि जीवनसत्त्वे जसे की बी-१२, व्हिटॅमिन के-२ हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी मदत करतात.
Healthy Living: आहारात ‘या’ दुग्धजन्य पदार्थचा समावेश केल्याने हृदयाचे आरोग्य राहते संतुलित
आपल्या आहारातील पदार्थांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यासाठी संतुलित आहाराचे सेवन गरजेचे मानले गेले आहे. जाणून घेऊया आहारात दुग्धजन्य पदार्थांचा सेवन आपल्या आरोग्याला कसे निरोगी आणि संतुलित ठवते.
Web Title: Healthy living including these dairy product in the diet to keep your heart healthy arg 02