• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. summer 2024 are you also drinking cold water immediately after coming out from heavy sunlight then these disorders may occur arg

Summer 2024: उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिताय? होऊ शकतात ‘हे’ विकार

उन्हातून आल्यानंतर आपण अनेकदा उष्णतेपासून वाचण्यासाठी फ्रीजचे थंड पाणी पितो. या सवयीमुळे आपल्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या काय आहेत यामुळे होणारे परिणाम आणि विकार.

April 25, 2024 14:11 IST
Follow Us
    Summer-2024-cold-water-disadvantages
    उन्हातून आल्यानंतर आपण अनेकदा उष्णतेपासून वाचण्यासाठी फ्रीजचे थंड पाणी पितो.
  • 1/8

    या सवयीमुळे आपल्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात.

  • थंड पाणी प्यायल्याने शरीरातील पचनशक्ती कमी होते ज्यामुळे आपले अन्न पचायला खूप वेळ लागतो.
    थंड पाणी प्यायल्याने आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि आपल्या हृदय संबंधित आजार देखील होऊ शकतात.
    सतत थंड पाणी प्यायल्याने शरीरात सायनसचा त्रास होऊ शकतो.
  • 2/8

    थंड पाणी शरीरातील ऊर्जेची पातळी कमी करते आणि शरीरातील चयापचय गती देखील कमी करते यामुळे आपल्याला सतत थकवा वाटू शकतो.

  • उष्ण तापमानात जास्त थंड पाणी प्यायल्याने आतडे संकुचित होऊ शकतात.
  • 3/8

    जास्त थंड पाण्यामुळे डोके दुखी किंवा सर्दी खोकला ही होऊ शकतो. (Photos: Freepik)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Summer 2024 are you also drinking cold water immediately after coming out from heavy sunlight then these disorders may occur arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.