-
रोजच्या जीवनातल्या तणावाचा मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. जास्त तणावामुळे आपल्या शरीरात ‘कोर्टिसोल’चे प्रमाण वाढते, ज्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
-
तणावामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे आपण सतत आजारी पडू शकतो.
-
जास्त तणावाचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो, परिणामी आपल्याला पचनासंबंधित आजारही होऊ शकतात.
-
तणावामुळे आपल्याला सतत चिंता, नैराश्य, थकवा जाणवतो आणि कामात लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.
-
आपल्याला तणावामुळे सतत डोकेदुखी आणि अस्वस्थतेचा त्रास होऊ शकतो.
-
तणावाचा परिणाम आपल्या झोपेवरही होतो, ज्यामुळे आपल्याला झोप लागत नाही आणि निद्रानाशदेखील होतो.
-
तणावामुळे आपल्याला हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात.
-
तणावाचा परिणाम तुमच्या त्वचेवरही होतो आणि त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमांच्या समस्या वाढतात. (photos:Unsplash)
Healthy Living: जास्त तणावामुळे आरोग्यावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम
रोजच्या जीवनातल्या तणावाचा मोठा परिणाम आरोग्यावर होतो .जाणून घ्या यामुळे होणाऱ्या आजारांबद्दल.
Web Title: Healthy living excessive stress leads to serious health issues arg 02