Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. photos black coffee more beneficial for health read what experts says arg

Photos: ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

काही लोकांना कडूपणामुळे काळी कॉफी आवडत नाही, पण दुधाच्या कॉफीपेक्षा ब्लॅक कॉफी अधिक आरोग्यदायी आहे. जाणून घेऊया ब्लॅक कॉफीचे आरोग्यदायी फायदे.

April 28, 2024 20:57 IST
Follow Us
    Black-coffee-health-benefits
    बऱ्याच लोकांना कॉफी भरपूर आवडते आणि दिवस सुरू होताच त्यांना कॉफी प्यायची सवयदेखील असते.
    काही लोकांना कडूपणामुळे काळी कॉफी आवडत नाही, पण दुधाच्या कॉफीपेक्षा ब्लॅक कॉफी अधिक आरोग्यदायी आहे.
    ब्लॅक कॉफीमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन बी-२ , व्हिटॅमिन बी-३, मॅग्नेशियम, पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते.
    ब्लॅक कॉफीमध्ये दूध आणि साखर नसल्यामुळे यामध्ये फॅट्स कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटिनचे प्रमाण सर्वात कमी असते.
    ब्लॅक कॉफी कॅलरीमुक्त असल्यामुळे ही शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. कॅफिनमध्ये समृद्ध असल्यामुळे याच्या सेवनामुळे शरीरातील भूकदेखील कमी होते.
    तज्ज्ञांच्या मते ब्लॅक कॉफी शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते, जी रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवते आणि यामुळे मधुमेहाचा धोकाही कमी होतो.
    ब्लॅक कॉफी कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
  • 1/8

    ब्लॅक कॉफी प्यायल्याने मेंदूच्या संबंधित आजार कमी होतात आणि तुमचा मेंदू निरोगी राहतो. याचे सेवन मेंदूच्या नसा मजबूत ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठीदेखील फायदेशीर आहे. (Photos: Unsplash)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Photos black coffee more beneficial for health read what experts says arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.