• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. poppy seeds benefits poppy seeds include antioxidants and other substances that may aid to protect and improve the skins srk

Poppy Seeds: उन्हाळ्यात दुधात चिमुटभर खसखस टाकून नक्की प्या; होतील जबरदस्त फायदे

Poppy Seeds Benefits: उन्हाळ्यात खसखस ​​खा, शरीर राहील ठंडा-ठंडा कूल-कूल

April 30, 2024 19:06 IST
Follow Us
  • Poppy Seeds Benefits
    1/9

    Poppy Seeds Benefits: उन्हाळ्यात खसखस ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामध्ये लोह, तांबे, फायबर आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक असतात. (फोटो : Freepik)

  • 2/9

    खसखस खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो. त्यामुळे अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. तसेच बहुतेक लोकांना कमकुवत हाडांचा त्रास होतो. (फोटो : Freepik)

  • 3/9

    अशा वेळी अनेकजण औषधे आणि पावडरचे सेवन करतात. पण जास्त औषधे घेतल्याने शरीराला हानी पोहोचते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घरगुती उपायाबद्दल सांगणार आहोत, ते रोज खाल्ल्याने तुमची हाडे सहज मजबूत होण्यास मदत होईल.(फोटो : Freepik)

  • 4/9

    खसखस स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. हाडांसाठी हा रामबाण उपाय मानला जातो. खसखसमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. (फोटो : Freepik)

  • 5/9

    याशिवाय खसखस ​​खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले जाणवते, यामुळे वजन नियंत्रणात राहते. (फोटो : Freepik)

  • 6/9

    खसखसमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात, जे पाठदुखी किंवा सांधेदुखीपासून आराम मिळवण्यास मदत करतात. तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी खसखस ​​खूप फायदेशीर मानली जाते.(फोटो : Freepik)

  • 7/9

    आरोग्यासोबतच खसखस ​​त्वचेसाठीही वरदान ठरते. रोज सकाळी खसखसचे दूध प्यायल्यास हाडे मजबूत होतात आणि चेहरा चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होते. (फोटो : Freepik)

  • 8/9

    तुम्ही खसखसचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. सर्वप्रथम, तुम्ही लस्सी किंवा शरबत दुधात किंवा पाण्यात भिजवून ते खाऊ शकता.(फोटो : Freepik)

  • 9/9

    खसखस मर्यादित प्रमाणात खाणे चांगले आहे, कारण जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक असू शकते. ज्या लोकांना आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांनी खसखस ​​खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.(फोटो : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल न्यूज
Lifestyle News
हेल्थ टिप्स
Health Tips
हेल्थ न्यूज
Health News
हेल्दी लाइफस्टाइल
Healthy Lifestyle

Web Title: Poppy seeds benefits poppy seeds include antioxidants and other substances that may aid to protect and improve the skins srk

IndianExpress
  • Pakistan writes again, offers to renew talks on Indus Waters Treaty; India not ready to engage yet
  • At Katra rail link inauguration, Omar rakes up J&K statehood — ‘L-G was promoted but I was demoted’
  • Congress contacted me about demand for special Parliament session, told them not the right time: Supriya Sule
  • Magnus Carlsen wins Norway Chess 2025 after Gukesh loses to Caruana; Anna Muzychuk champion in women’s category
  • ‘Musk lost his mind’: Day after public fallout, Trump says ‘not particularly’ interested in talking
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us