• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. benefits of eating papaya on an empty stomach read health advantages ndj

Papaya Benefits : सकाळी उपाशी पोटी पपई खाण्याचे फायदे माहितेय का?

पपई उपाशी पोटी खावी का? द इंडियन एक्स्प्रेसनी मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ चैताली राणे यांच्या हवाल्याने याविषयी माहिती सांगितली आहे.

May 19, 2024 11:02 IST
Follow Us
  • Papaya Benefits
    1/9

    आपल्या आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश करणे, आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. चवीला गोड असलेली पपई सर्वांना खायला आवडते. (Photo : Freepik)

  • 2/9

    पपई फक्त स्वादिष्टच नाही तर आरोग्याासाठी तितकीच फायदेशीर आहे. यातील पोषक घटक आपल्या शरीराला अनेक फायदे देतात. पण, पपई उपाशी पोटी खावी का? द इंडियन एक्स्प्रेसनी मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ चैताली राणे यांच्या हवाल्याने याविषयी माहिती सांगितली आहे. (Photo : Freepik)

  • 3/9

    पपईचे असंख्य फायदे आहेत. यामध्ये पपेन नावाचे एन्झाइम असते, जे पचन क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. पपईमध्ये कॅरोटेनॉइड्स, अल्कालॉइड्स, मोनोटेरपेनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स असतात. (Photo : Freepik)

  • 4/9

    याशिवाय पपई हा जीवनसत्त्वे आणि खनिजांचा खूप चांगला स्रोत आहे. पपईचे सेवन केल्याने रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत होते, याशिवाय हृदयाशी संबंधित आजार, स्ट्रोकचा धोका कमी होतो.उपाशी पोटी पपई खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या, आपल्या आरोग्यासाठी ते कसे फायदेशीर ठरू शकतात. (Photo : Freepik)

  • 5/9

    पचन क्रिया सुधारते
    पपईमध्ये एन्झाइम पपेन असते, यामुळे जेवण्यापूर्वी पपई खाल्ल्यास आपली त्वचा चमकते. हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात. डिटॉक्सिफाय म्हणजे शरीरातून टाकाऊ पदार्थ काढणे होय. याशिवाय पपईतील पपेन पचन क्रिया सुधारते, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. (Photo : Freepik)

  • 6/9

    ॲसिडिटीपासून आराम मिळतो
    जर तुम्हाला वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर पपई खाऊ शकता. पपईमुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. पपईच्या सेवनाने हायपर ॲसिडिटीसुद्धा कमी होऊ शकते. (Photo : Freepik)

  • 7/9

    वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते
    पपईमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी आहे. वजन नियंत्रित ठेवण्यास पपई अधिक फायदेशीर ठरू शकते. उपाशी पोटी पपईचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय इन्सुलिनची मात्रासुद्धा सुधारते, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. (Photo : Freepik)

  • 8/9

    अँटिऑक्सिडंट्स
    पपईमध्ये कॅफीक ॲसिड, मायरिसेटिन आणि व्हिटॅमिन सी, ए आणि ई यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या घटकांबरोबर लढतात आणि आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. (Photo : Freepik)

  • 9/9

    पपईचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, पण गर्भवती महिलांनी याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन पपईचे सेवन करणे टाळावे, असे आहारतज्ज्ञ चैताली राणे सांगतात. तुमच्या सकाळच्या आहारात पपईचा समावेश करा; विशेषत: उपाशी पोटी पपईचे सेवन करा, याचे तुम्हाला चांगले फायदे दिसून येतील. यापुढे तुम्ही जर नाश्त्यामध्ये पोषक आहार घेण्याचा विचार करत असाल तर पपई एक चांगला पर्याय आहे. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle
लाइफस्टाइल न्यूज
Lifestyle News
हेल्थ
Health
हेल्थ टिप्स
Health Tips
हेल्थ न्यूज
Health News
हेल्थ बेनिफीट्स
Health Benefits
+ 2 More

Web Title: Benefits of eating papaya on an empty stomach read health advantages ndj

IndianExpress
  • 150 BJP leaders hit the road, target 2.75 crore Bihari migrants
  • Delhi govt to bring ordinance to control arbitrary hike in school fees: Education Minister Ashish Sood
  • US charges Chinese nationals for smuggling toxic fungus: How does it impact your body?
  • Newsmaker | Better sue than ‘sorry’: The Kamal Haasan row fits the filmmaker’s script
  • C Raja Mohan writes: New America, churn in Asia and India’s path
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us