• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. facial yoga benefits international yoga day 2024 facial yoga benefits for glowing and youthful skin srk

International Yoga Day 2024: सुंदर आणि तरुण त्वचेचं रहस्य फेशियल योगा; जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

Facial Yoga benefits: सुंदर आणि तरूण त्वचेचं रहस्य आहे फेशियल योगा

June 21, 2024 16:40 IST
Follow Us
  • Facial Yoga Benefits International Yoga Day 2024
    1/9

    भारतासह जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, बहुतेक स्त्रिया आणि मुली त्यांच्या सौंदर्याबद्दल खूपच चिंतीत असतात. त्यांना नेहमीच त्यांच्या वयापेक्षा तरुण दिसण्याची इच्छा असते. (फोटो: Freepik)

  • 2/9

    जर आपणही आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याबद्दल खूप संवेदनशील असाल, तर काही योगासने करून आपण आपल्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकवून ठेवू शकाल.(फोटो: Freepik)

  • 3/9

    ही योगासने आपण दररोज करू शकता आणि सुरकुत्यांसारख्या सर्व त्रासांपासून दीर्घकाळ दूर राहू शकता. रोज योगा केल्यास निस्तेज त्वचेवर तेज येते.(फोटो: Freepik)

  • 4/9

    फेशियल योगा करून तुम्ही तुमच्या त्वचेची चमक परत मिळवू शकता, कारण जेव्हा तुम्ही योगा करता तेव्हा तुमच्या त्वचेतील रक्ताभिसरण वाढते आणि त्यानंतर ऑक्सिजन त्वचेच्या पेशींपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे ते अधिक फ्रेश होते. (फोटो: Freepik)

  • 5/9

    ज्याची त्वचा सैल आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात, त्यांनी योगा केलाच पाहिजे, त्यामुळे त्यांची त्वचा घट्ट होते. तुम्ही फेशियल योगादेखील करू शकता. आज आम्ही तुम्हाला फेस योगाबद्दल सविस्तर सांगणार आहोत.(फोटो: Freepik)

  • 6/9

    तोंडात हवा भरा आणि बोटांनी हळूवारपणे मालिश करत राहा. मसाज करताना दोन्ही गाल पूर्णपणे बंद ठेवा. आता तोंडातून हवा बाहेर सोडा आणि नंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. (फोटो: Freepik)

  • 7/9

    जर आपल्याला ‘डबल चीन’ची समस्या असेल किंवा आपला चेहरा लोंबकळलेला दिसत असेल, तर आपली हनुवटी वर उचला आणि वर आकाशाच्या दिशेने पाहा. (फोटो: Freepik)

  • 8/9

    आता आपले तोंड सतत १० ते १५ सेकंद उघडे ठेवा आणि नंतर बंद करा, त्यानंतर चेहरा सामान्य स्थितीत आणा. दररोज चार ते पाच वेळा हे आसन नियमित करा.(फोटो: Freepik)

  • 9/9

    फेशियल योगा करण्याचे फायदे म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते. वृद्धत्वामुळे होणार्‍या येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यात मदत करू शकते.(फोटो: Freepik)

TOPICS
आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२५International Yoga Day 2025योगाYogaलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Facial yoga benefits international yoga day 2024 facial yoga benefits for glowing and youthful skin srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.