• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what is useful for controlling blood sugar know the effects of honey jaggery and sugar arg

Healthy Living: रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी काय आहे उपयोगी? जाणून घ्या मध, गूळ आणि साखरेचे परिणाम…

जाणून घेऊया शरीरातील साखरी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोणते पर्याय उपयोगी आहेत.

July 20, 2024 10:00 IST
Follow Us
  • sugar-honey-jaggery-health-benefits-which-helps-to-maintain-blood-sugar
    1/10

    आपल्यापैकी बहुतेक जण आपला दिवस एक कप कॉफी किंवा चहाने सुरू करतात. हे पेय गोड करण्यासाठी काय वापरले जाते हे महत्त्वाचे आहे.

  • 2/10

    साखरेचे जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. अतिरिक्त साखरेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, वजन वाढणे आणि यकृता संबंधी आजार होऊ शकतात.

  • 3/10

    आहारात साखरेचे समावेश करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. जसे की मध, गूळ आणि साखरे या साखर युक्त पदार्थांचे अतिरिक्त सेवन केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.

  • 4/10

    जाणून घेऊया यामधील कोणते पर्याय आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास उपयोगी आहेत.

  • पांढरी साखर आणि गूळ हे उसापासून तयार होतात. पांढरी साखर उसाच्या रसापासून बनवली जाते. यामध्ये मोलॅसिस असते पण गूळ हे शुद्ध असल्यामुळे त्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात.
  • 5/10

    आहारात साखरेऐवजी गुळाचे समावेश आधीक फायदेशीर आहे. मात्र, दोन्ही पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जवळपास सारखेच आहे.

  • 6/10

    गूळ शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्सवर देखील कमी आहे, ज्यामुळे साखरेच्या तुलनेत गूळ रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

  • 7/10

    साखरेशी तुलना केल्यास गुळात नैसर्गिकरित्या लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असते.

  • 8/10

    मध देखील तुम्हाला तेवढ्याच प्रमाणात कॅलरीज पुरवतो पण साखरेपेक्षा मध आणि गूळामध्ये पोषक घटक आधीक असतात.

  • 9/10

    अधीक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो: अनस्पलॅश)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ न्यूजHealth News

Web Title: What is useful for controlling blood sugar know the effects of honey jaggery and sugar arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.