• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy food eat these food in to increase immunity in winter ndj

Winter Immunity : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवर्जून खा हे पदार्थ

Winter Immunity : हिवाळ्यात खालील पदार्थ का खावेत? याविषयी अपूर्वा अग्रवाल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

November 27, 2024 10:47 IST
Follow Us
  • Stay healthy in winter
    1/12

    सध्या हिवाळ्याला सुरुवात झाली असून, वातावरणातील गारवा वाढला आहे. हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे आणि हवामानातील बदलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. (Photo : Freepik)

  • 2/12

    अनेक जण लवकर आजारी पडतात. अशा वेळी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्या समस्या दूर करण्यासाठी हिवाळ्यात काही विशिष्ट खाद्यपदार्थांचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (Photo : Freepik)

  • 3/12

    तूप
    आपल्याला वाटते की, तूप कॅलरीज वाढवते पण तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यावर शरीरातील खराब चरबी कमी होते आणि तुमचे शरीर उबदार ठेवण्यास मदत मिळते. (Photo : Freepik)

  • 4/12

    गूळ
    पचनक्रिया सुधारण्यासाठी गूळ हा अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे,जो आपल्याला हिवाळ्यात उबदार ठेवतो. (Photo : Freepik)

  • 5/12

    गरम सूप
    हिवाळ्यात सायंकाळी एक वाटी गरम सूप प्यायला कोणाला आवडत नाही? झटपट उब मिळविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. (Photo : Freepik)

  • 6/12

    सुका मेवा
    हिवाळ्यात सुका मेवा हा एक उत्तम पर्याय असतो. अॅप्रिकोट, अंजीर व खजूर हे नैसर्गिक उबदारपणा देतात. (Photo : Freepik)

  • 7/12

    केशर
    जर तुम्हाला हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवायचे असेल, तर तज्ज्ञांच्या मते, दुधात केशर उकळून, त्यात मनुके टाकावेत. (Photo : Freepik)

  • 8/12

    धान्य
    बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांचा हिवाळ्यात तुम्ही आस्वाद घेऊ शकता. (Photo : Freepik)

  • 9/12

    दालचिनी
    दालचिनी ही शरीराच्या चयापचय क्रिया सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दालचिनीच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत होते आणि म्हणूनच हिवाळ्यात दालचिनीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. (Photo : Freepik)

  • 10/12

    तीळ
    तीळ हे श्वसनाशी संबंधित अनेक आजार दूर ठेवण्यास मदत करतात. तिळाचे लाडू, तिळाची बर्फी इत्यादी स्वादिष्ट पदार्थांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. (Photo : Freepik)

  • 11/12

    तुळशी आणि आले
    तुम्ही कधी चहामध्ये आले आणि तुळशीचे पाने टाकून पाहिले आहे का? एकदा करून पाहा. आले आणि तुळशीच्या पानांचा चहा अत्यंत आरोग्यदायी आहे. (Photo : Freepik)

  • 12/12

    मध
    हिवाळ्यात सर्दी आणि फ्ल्यूचा सामना करण्यासाठी मध हा अत्यंत उपयुक्त आहे. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits

Web Title: Healthy food eat these food in to increase immunity in winter ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.