• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. valentines day 2025 these six zodiac signs will get true love ndj

Valentine’s Day 2025 Astrology : व्हॅलेंटाईन डे ला सहा राशीच्या लोकांना मिळेल खरं प्रेम, तुमची रास यात आहे का?

Astrology : यंदाचा व्हॅलेंटाईन डे काही सिंगल लोकांसाठी प्रेमाचे सोनेरी दिवस घेऊन आलेला आहे. काही सिंगल लोक या दिवशी मिंगल होऊ शकतात म्हणजेच त्यांना चांगला जोडीदार भेटू शकतो. जाणून घेऊ या, ते कोणत्या राशीचे लोक आहेत आणि त्यांच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहे.

February 13, 2025 21:50 IST
Follow Us
  • Valentine's Day 2025
    1/9

    १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवसाला प्रेमाचा दिवस सुद्धा म्हणतात. या दिवशी लव्ह कपल्सपासून विवाहित कपल्सपर्यंत सर्व जण आपल्या जोडीदाराविषयी प्रेम व्यक्त करतात.

  • 2/9

    एकमेकांना भेटवस्त तसेच सरप्राइज देत हा दिवस साजरा करतात. पण जे लोक सिंगल आहेत, त्यांच्यासाठी व्हॅलेंटाईन डे इतका खास नसतो.

  • 3/9

    यंदाचा व्हॅलेंटाईन डे काही सिंगल लोकांसाठी प्रेमाचे सोनेरी दिवस घेऊन आलेला आहे. काही सिंगल लोक या दिवशी मिंगल होऊ शकतात म्हणजेच त्यांना चांगला जोडीदार भेटू शकतो.
    जाणून घेऊ या, ते कोणत्या राशीचे लोक आहेत आणि त्यांच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहे.

  • 4/9

    मेष राशी
    मेष राशीच्या लोकांच्या जीवनात लवकरच प्रेमाची एंट्री होणार आहे. जर हे लोक कोणालाही प्रपोज करायचा विचार करत असेल तर करू शकतात.
    लव्ह मॅरेज करणाऱ्या लोकांना विवाहाचे योग जुळून येतील. वैवाहिक जोडप्यांसाठी हा व्हॅलेंटाईन दिवस खास असणार आहे. ते जोडीदाराबरोबर फिरायला जाऊ शकतात.

  • 5/9

    मिथुन राशी
    मिथुन राशीच्या लोकांना या व्हॅलेंटाईन दिवशी आपला लव्ह पार्टनर मिळू शकतो. ज्या लोकांजवळ लव्ह पार्टनर आहे त्यांची लव्ह लाइफ उत्तम राहीन. विवाहित जोडप्यांची नवीन सुरूवात होऊ शकते. जीवनात रोमान्स आणि प्रेम भरभरून दिसेल. या लोकांची सहकाऱ्यांबरोबर जवळीक वाढेन.

  • 6/9

    कन्या राशी
    कन्या राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत मनाबरोबर बुद्धीचे सुद्धा ऐकते. या लोकांना लव्ह प्रपोज मिळू शकतो. सिंगल असलेले लोक खूप मनापासून ज्या लोकांवर प्रेम करतात, मनातील गोष्टी बोलू शकतात. काही लोकांना त्यांच्या पेक्षा मोठ्या वयातील लोकांवर प्रेम होईल

  • 7/9

    वृश्चिक राशी
    वृश्चिक राशीच्या सिंगल आणि अविवाहित लोकांना काही चांगले प्रपोजल मिळू शकतात. नात्यातीत तणाव दूर होईल. नात्यात मजबूतपणा दिसून येईल.

  • 8/9

    धनु राशी
    धनु राशीच्या अविवाहित लोकांते लग्न जुळू शकतात. जे लोक प्रेमाच्या शोधात असेल त्यांना पार्टनर मिळू शकतात, पती पत्नीचे नाते मजबूत होईल. पार्टनर बरोबर डेट प्‍लान करू शकतात.

  • 9/9

    मकर राशी –
    कोणालाही प्रपोज करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे हा दिवस उत्तम आहे. या दिवशी हे लोक संधीचे सोने करू शकतात. या लोकांची प्रिय व्यक्ती यांना होकार सुद्धा देऊ शकतात .नवीन नात्यासाठी हा चांगला काळ राहीन. पार्टनरसह हे लोक हेदिवस आनंदाने साजरे करू शकतील.

TOPICS
राशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishyaव्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनValentines Day Celebrationव्हॅलेंटाईन डे २०२५Valentine Day 2025

Web Title: Valentines day 2025 these six zodiac signs will get true love ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.