• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. operation sindoor india pakistan first photos of air strike jshd import ndj

Operation Sindoor Photos : पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी Air Strike केलेल्या ठिकाणाची स्थिती काय आहे? भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळांचे फोटो पाहा

Exclusive Photos of Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही कारवाई केली आहे. याचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात आपण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर कसे दिले हे पाहू शकतो.

May 7, 2025 20:22 IST
Follow Us
  • sindoor operation
    1/11

    पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करत भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे.आहे. या हल्ल्यांनंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. (छायाचित्र: रॉयटर्स)

  • 2/11

    ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही कारवाई केली आहे. (छायाचित्र: एपी)

  • 3/11

    याचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात आपण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर कसे दिले हे पाहू शकतो. (छायाचित्र: एपी)

  • 4/11

    भारताने पाकिस्तानमधील ज्या ठिकाणी दहशतवादी राहतात त्या ठिकाणी हल्ला केला आहे. “ऑपरेशन सिंदूर” द्वारे भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाने ही संयुक्तपणे कारवाई केली. (छायाचित्र: रॉयटर्स)

  • 5/11

    या हल्ल्यासाठी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. (छायाचित्र: एपी)

  • 6/11

    या हवाई हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. (छायाचित्र: एपी)

  • 7/11

    हे चित्र पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मुझफ्फराबादचे आहे. (छायाचित्र: एपी)

  • 8/11

    हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके शहराचे फोटो आहे. जिथे अनेक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेल्याच्या माहिती समोर आली आहे. (छायाचित्र: एपी)

  • 9/11

    भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० आणि सुखोई-३० एमकेआय सारख्या प्रगत लढाऊ विमानांनी पाकिस्तानातील बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद सारख्या भागात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. (छायाचित्र: एपी)

  • 10/11

    बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद हे जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे गड मानले जातात. (छायाचित्र: एपी)

  • 11/11

    हा फोटो मुझफ्फराबाद येथील आहे जिथे हवाई हल्ल्यानंतर संपूर्ण शहरात अंधार पसरला होता. (छायाचित्र: रॉयटर्स)

TOPICS
दहशतवादTerrorismदहशतवादी हल्लाTerror Attackपाकिस्तानPakistanपाकिस्तान अटॅकPakistan Attackभारतीय सैन्यदलIndian |Army

Web Title: Operation sindoor india pakistan first photos of air strike jshd import ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.