• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. baba vanga prediction august to december aquarius taurus leo zodiac signs rich in 2025 wealthy career growth property success dvr

अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी

Baba Vanga’s Predictions July: या भाग्यवान राशींच्या लोकांना स्थिरता, आर्थिक लाभ आणि नव्या संधी मिळतील. चला तर मग पाहूया त्या तीन भाग्यशाली राशी कोणत्या आहेत…

Updated: August 4, 2025 15:34 IST
Follow Us
  • baba vanga predictions august to december 2025
    1/9

    जगप्रसिद्ध ज्योतिषी व भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांचे नाव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. जुलै ते डिसेंबर २०२५ या सहा महिन्यांसाठी त्यांनी केलेली भविष्यवाणी खूप उत्सुकता निर्माण करत आहेत.

  • 2/9

    त्यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी तीन राशींच्या लोकांना नशीब, यश व करिअरमध्ये प्रगती साधता येणार आहे. त्यांनी सांगितले की, या भाग्यवान राशींच्या लोकांना स्थिरता, आर्थिक लाभ आणि नव्या संधी मिळतील.

  • 3/9

    चला तर मग पाहूया त्या तीन भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

  • 4/9

    वृषभ राशी
    वृषभ राशीच्या लोकांची व्यवहारिक विचारसरणी आणि मेहनत याचा चांगला परिणाम त्यांना या सहामाहीत मिळेल. शुक्र ग्रहाच्या मदतीने त्यांना पैसा मिळेल, करिअरमध्ये प्रगती होईल आणि नातेसंबंध मजबूत होतील. ही वेळ म्हणजे मागील मेहनतीचे फळ मिळवण्याची आणि भविष्यासाठी सुरक्षिततेची योजना करण्याची चांगली संधी आहे.

  • 5/9

    सिंह राशी
    धनप्राप्तीसाठी चांगले योग आहेत. सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात नवीन संबंध, व्यावसायिक भागीदारी किंवा ओळख मिळण्याची शक्यता आहे. जे भावनिक त्रास त्यांनी पूर्वी अनुभवले होते, त्यानंतर २०२५ चा उरलेला वेळ त्यांना स्पष्टता आणि ध्येय देईल. ही वेळ धाडसाने आपले उद्दिष्ट गाठण्याची आणि वैयक्तिक व आर्थिक यशाचा आनंद घेण्याची आहे.

  • 6/9

    कुंभ राशी
    कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचारांचे आणि हटके विचार करणारे असतात, त्यामुळे यंदा त्यांच्या हुशारीला योग्य सन्मान मिळेल. त्यांची वेगळी विचारसरणी त्यांना व्यवसाय किंवा सर्जनशील क्षेत्रात मोठं यश देईल. २०२५ चा उत्तरार्ध त्यांच्यासाठी नवे दरवाजे उघडेल, त्यांना नाव, प्रसिद्धी व आर्थिक स्थिरता मिळेल.

  • 7/9

    बाबा वेंगा कोण आहेत?

    बुल्गेरियाच्या बाबा वेंगा यांचे निधन १९९६ साली झाले होते. तरीही, त्यांनी जिवंत असताना काही अशा भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्या नंतर खऱ्या ठरल्या.

  • 8/9

    ‘बाल्कनच्या नॉस्ट्रॅडॉम्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगांनी ९/११ च्या हल्ल्यांबद्दल आणि बराक ओबामा राष्ट्रपती होतील याबद्दलही अगोदरच सांगितले होते.

  • 9/9

    आजही लाखो लोक त्यांच्या भविष्यवाण्यांवर विश्वास ठेवतात आणि त्यांचे पालन करतात. म्हणूनच २०२५ साठी केलेल्या त्यांच्या भविष्यवाण्या लोकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण करत आहेत. (सर्व फोटो: संग्रहित/LS Graphics Team)

TOPICS
आजचे राशीभविष्यHoroscope Todayज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeबाबा वेंगाची भविष्यवाणीमंगल राशी परिवर्तनMangal Rashi ParivartanराशिफलRashifalराशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishyaलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Baba vanga prediction august to december aquarius taurus leo zodiac signs rich in 2025 wealthy career growth property success dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.