-
तुमचे एकूण आरोग्य (शारीरिक आणि मानसिक दोन्ही) ठरवण्यात अन्नाची भूमिका महत्त्वाची असते. खरं तर, ते तुमच्या मूडवरही कायमचा प्रभाव टाकू शकते. (Photo Source : Freepik)
-
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मुख्य आहारतज्ज्ञ डेलनाज चंदुवाडिया यांच्या मते, अन्नाचे ३ जलद स्रोत आहेत जे तुमचा मूड त्वरित बदलू शकतात. (Photo Source : Freepik)
-
कोको किंवा डार्क चॉकलेट
दही आणि इतर प्रोबायोटिक्स
प्रोबायोटिक बॅक्टेरिया वाढवण्यास आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. kimchi, buttermilk (ताक), sauerkraut, miso, tempeh, pickled vegetables, kefir, yogurt, curd (दही) हे प्रोबायोटिक्सचे समृद्ध स्रोत आहेत. हे आपला मूड आनंदी ठेवतात. (Photo Source : Freepik) -
काजू
जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फॅटने परिपूर्ण अशा काजूमध्ये मॅग्नेशियम देखील भरपूर असते. मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असल्यास नैराश्याचा धोका वाढू शकतो. (Photo Source : Freepik) -
दही आणि इतर प्रोबायोटिक्स
प्रोबायोटिक बॅक्टेरिया वाढवण्यास आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. kimchi, buttermilk (ताक), sauerkraut, miso, tempeh, pickled vegetables, kefir, yogurt, curd (दही) हे प्रोबायोटिक्सचे समृद्ध स्रोत आहेत. हे आपला मूड आनंदी ठेवतात. (Photo Source : Freepik) -
केळी
केळीमध्ये ट्रिप्टोफॅन असते, हे एक अमिनो आम्ल आहे जे शरीर सेरोटोनिनमध्ये रूपांतरित करते, एक न्यूरोट्रांसमीटर जो थेट आनंदी मूडशी संबंधित आहे. (Photo Source : Freepik)
चार असे पदार्थ जे क्षणात तुमजा मूड ठीक करतील
काही पदार्थ क्षणात आपला मूड बदलू शकतात.
Web Title: 4 foods to improve foods iehd import asc