• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 30 days without sugar how your body skin and gut health transform in marathi spl

फक्त ३० दिवस साखरेपासून दूर राहिल्याने शरीरात होतील ‘हे’ ६ आश्चर्यकारक बदल…

30 Days Without Sugar Health Transformation: साखर आरोग्यासाठी चांगली नाही. फक्त एक महिना तिला सोडल्याने शरीरात अनेक बदल दिसून येतात.

September 4, 2025 19:13 IST
Follow Us
  • 30 days without sugar how your body skin and gut health transform
    1/9

    साखरेचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. साखर शरीरात अनेक समस्या निर्माण करू शकते. कोल्ड्रिंक्स, सोडा, गोड कॉफी व्यतिरिक्त, इतर अनेक गोष्टींमध्येही साखर असते. पण जर तुम्ही फक्त 30 दिवसांसाठी साखर किंवा त्यापासून बनवलेल्या गोष्टी खाणे बंद केले तर शरीरात कोणते बदल होतील? (Photo: Freepik)

  • 2/9

    फक्त ३० दिवस साखर आणि साखरेचे पदार्थ सोडून दिल्यास, चयापचय सुधारते आणि त्याचा परिणाम रक्तातील साखर, दात आणि त्वचेवर दिसून येतो. (Photo: Pexels)

  • 3/9

    १- पचनक्रिया सुधारते व रक्तातील साखरेवर नियंत्रण:
    फक्त एक महिना साखर आणि साखरेचे पदार्थ टाळल्याने रक्तातील साखर सुधारते. यामुळे ऊर्जा स्थिर राहते आणि शरीर कॅलरीज चांगल्या प्रकारे बर्न करते. (Photo: Unsplash)

  • 4/9

    २- दात आणि हिरड्या निरोगी असतात
    जेव्हा आपण सोडा आणि इतर साखरयुक्त गोष्टी पितो तेव्हा ते आपल्या दातांना देखील नुकसान करतात. ते सोडल्याने कॅव्हिटी निर्माण होण्याचा धोका कमी होतो. दात आणि हिरड्या मजबूत राहतात. (Photo: Pexels)

  • 5/9

    ३- त्वचा
    साखरेचे सेवन मुरुम आणि सुरकुत्या निर्माण करू शकतो. फक्त एक महिना साखर सोडल्याने त्वचा अधिक स्वच्छ, चमकदार आणि निरोगी दिसू शकते. (Photo: Freepik)

  • 6/9

    ४- वजन नियंत्रण
    जेव्हा शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते तेव्हा फक्त एका आठवड्यात भरपूर कॅलरीज बर्न होतात. ज्यामुळे वजन हळूहळू कमी होऊ लागते. (Photo: Freepik)

  • 7/9

    ५- पचन आणि आतड्यांचे आरोग्य
    साखर आणि त्यात असलेले पदार्थ आतड्यांमध्ये हानिकारक बॅक्टेरियांना प्रोत्साहन देऊ शकतात. फक्त एका महिन्यासाठी साखर सोडल्याने चांगले बॅक्टेरिया सक्रिय होऊ लागतात, ज्यामुळे पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा सुधारते. (Photo: Freepik)

  • 8/9

    तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा
    साखरयुक्त पेयांऐवजी पाणी, लिंबूपाणी, गवती चहा किंवा काळी कॉफी पिणे फायदेशीर ठरू शकते. चव वाढवण्यासाठी, तुम्ही पाण्यात काकडी, संत्री, बेरी घालू शकता जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. (Photo: Freepik)

  • 9/9

    हेही पाहा- पोटाची स्वच्छता ते मनाची शांतता, पाठदुखीवरही सर्वोत्तम! रोज फक्त ५ मिनिटं करा ‘हा’ योग

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits

Web Title: 30 days without sugar how your body skin and gut health transform in marathi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.