Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. modi government completes two years

दोन वर्षे मोदी सरकार…

मोदी सरकारच्या दोन वर्षांतील कामगिरीवर एक दृष्टिक्षेप..

May 26, 2016 13:17 IST
Follow Us
  • गेल्या दोन वर्षांच्या काळात मोदींनी लोकांपर्यंत पोचण्याचे सर्व प्रयत्न केले. पण ते स्वतच प्रकाशझोतात राहिले. त्यामुळे त्यांचेच प्रतिमावर्धन झाले.
    1/

    गेल्या दोन वर्षांच्या काळात मोदींनी लोकांपर्यंत पोचण्याचे सर्व प्रयत्न केले. पण ते स्वतच प्रकाशझोतात राहिले. त्यामुळे त्यांचेच प्रतिमावर्धन झाले.

  • 2/

    शिक्षण क्षेत्रात केलेल्या घोषणांची अद्याप शंभर टक्के पूर्तता झाली नसली, तरी त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने एखादे पाऊल तरी प्रत्येक घोषणेबाबत उचलण्यात आले असल्याचे दिसून येते.

  • 3/

    मोदी सरकारने संरक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाचे वास्तववादी निर्णय वेगाने घेतले. परंतु त्यात दीर्घकाळ सातत्य ठेवावे लागेल.

  • 4/

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेपासून शेजारी तसेच इतर देशांबरोबरचे संबंध वाढविण्यावर जास्त भर दिला. त्यासाठी त्यांनी अनेक देशांचे दौरे केले. त्यावरूनही टीका झाली.

  • 5/

    पावसाचे अपुरे प्रमाण, वाढता उत्पादन खर्च, पतपुरवठय़ातील अडचणी या पाश्र्वभूमीवर कृषी क्षेत्राची वाटचाल आव्हानात्मक आहे.

  • 6/

    भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुद्दय़ावर तसेच सुशासनाच्या घोषणेवर केंद्रातील मोदी सरकारला कौल मिळाला. मात्र या सरकारच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीचा विचार सरकारने फार काही केले असे म्हणता येत नाही.

  • 7/

    मोदी सरकारने आर्थिक बाबींत अनेक निर्णय घेतले असले तरी अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. मोदी यांनी निवडणुकीआधी केलेल्या घोषणा आणि आकडेवारी यांच्यात भिन्नताच आहे.

  • 8/

    दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सत्ताप्राप्तीच्या नव्हे तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या आवेशात घोषणांचा पाऊस पाडला. गरिबांना, वंचितांना सामाजिक न्याय देण्याच्या योजनांची खैरात केली.

  • 9/

    ‘अच्छे दिना’ने हूल दिल्याची भावना सामान्यांसह उद्योगांकडूनही वर्षभरातच प्रदर्शित झाली. नुसत्या घोषणा होत आहेत, मन लुभावणाऱ्या शब्दांचे जाळेच केवळ जनतेवर फेकले जात आहे, अशा आरोपांच्या फैरीत दुसरे वर्षही संपले.

  • 10/

    नुसत्या घोषणा होत आहेत, मन लुभावणाऱ्या शब्दांचे जाळेच केवळ जनतेवर फेकले जात आहे, अशा आरोपांच्या फैरीत मोदी सरकारचे दुसरे वर्षही संपले.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Modi government completes two years

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.