• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. top cm in the nation rmt

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?; योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरेंचा क्रमांक आहे…

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला. या सर्व्हेत सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपाशासित राज्यातील आहेत.

August 20, 2021 16:55 IST
Follow Us
  • देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला. या सर्व्हेत सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपाशासित राज्यातील आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांना ४२ टक्के लोकांची पसंती आहे. (Photo- Indian Express)
    1/11

    देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला. या सर्व्हेत सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपाशासित राज्यातील आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांना ४२ टक्के लोकांची पसंती आहे. (Photo- Indian Express)

  • 2/11

    ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनायक दुसऱ्या स्थानावर आहेत. नविन पटनायक यांना ३८ टक्के लोकांची पसंती आहे. (Photo- Indian Express)

  • 3/11

    केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन तिसऱ्या स्थानावर आहेत. पी विजयन यांना ३५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. (Photo- Indian Express)

  • 4/11

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौथ्या स्थानावर आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांना घेऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सत्तेचा गाडा चालवत आहेत. उद्धव ठाकरेंना ३१ टक्के लोकांची पसंती आहे. (Photo- Indian Express)

  • 5/11

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाचव्या स्थानावर आहेत. (Photo- Indian Express)

  • 6/11

    आसामचे हिमंत बिसवा सरमा मुख्यमंत्र्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. (Photo- Indian Express)

  • 7/11

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सातव्या स्थानावर आहेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. (Photo- Indian Express)

  • 8/11

    राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आठव्या स्थानावर आहेत. (Photo- Indian Express)

  • 9/11

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवव्या स्थानावर आहेत. (Photo- Indian Express)

  • 10/11

    झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना १९ टक्के लोकांची पसंती आहे. ते मुख्यमंत्र्यांच्या यादीत दहाव्या स्थानावर आहेत. (Photo- Indian Express)

  • 11/11

    छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना १९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. सर्व्हेत लोकांची मत जाणून घेतल्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला. इंडिया टुडे 'मूड ऑफ द नेशन'नं हा सर्व्हे केला. (Photo- Indian Express)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayममता बॅनर्जीMamata Banerjeeयोगी आदित्यनाथYogi Adityanath

Web Title: Top cm in the nation rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.