• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know who are present in meeting between mamata banerjee and sharad pawar in mumbai pbs

Photos : राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या पवार-बॅनर्जी भेटीत कोणते नेते हजर? फोटो पाहा…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या मुंबईतील शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत अनेक नेते सहभागी होते.

Updated: December 2, 2021 00:43 IST
Follow Us
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
    1/5

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

  • 2/5

    राष्ट्रवादीच्या या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांपासून अगदी अदिती तटकरेंपर्यंत अनेकजण हजर होते.

  • 3/5

    राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल पटेल आणि ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिजीत बॅनर्जी देखील या बैठकीत हजर होते.

  • 4/5

    राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर, अदिती तटकरे हेही या बैठकीत उपस्थित होते.

  • 5/5

    या भेटीची महाराष्ट्रात चांगलीच चर्चा झाली. इतकंच नाही, तर विरोधी पक्ष भाजपाने देखील या राजकीय भेटीनंतर राष्ट्रवादी आणि आघाडी सरकारवर टीका केली.

TOPICS
ममता बॅनर्जीMamata BanerjeeमुंबईMumbaiराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशरद पवारSharad Pawar

Web Title: Know who are present in meeting between mamata banerjee and sharad pawar in mumbai pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.