• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of nagaland after killing of civilian in indian army firing violence pbs

Photos : भारतीय सैन्याच्या गोळीबारात निरपराध नागरिकांचा मृत्यू, नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती, फोटो पाहा…

भारतीय सैन्याच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

Updated: December 8, 2021 05:53 IST
Follow Us
  • भारतीय सैन्याच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. (फोटो सौजन्य : एपी)
    1/8

    भारतीय सैन्याच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. (फोटो सौजन्य : एपी)

  • 2/8

    या पीडितांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी जमा झाली. यावेळी नागरिक आक्रमक झालेले दिसले. (फोटो सौजन्य : एपी)

  • 3/8

    नागालँडमधील ज्या गावात १३ निशस्त्र कामगारांची हत्या झाली त्या ठिकाणी स्थानिकांनी आंदोलन करत त्यांना न्याय देण्याची मागणी केलीय. (फोटो सौजन्य : एक्स्प्रेस, तोरा अगरवाल)

  • 4/8

    गोळीबारात नागरिक मारले गेल्यानंतर स्थानिक नागरिक आक्रम झाले आणि त्यांनी सैन्यावर हल्ला चढवला. यानंतर पुन्हा गोळीबार झाला आणि त्यात आणखी लोक मारले गेले. (फोटो सौजन्य : एक्स्प्रेस, तोरा अगरवाल)

  • 5/8

    या विरोधात अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष एकत्रित आले असून या घटनेचा निषेध करत आहेत. यात राज्य सरकारचाही समावेश आहे. (फोटो सौजन्य : एक्स्प्रेस)

  • 6/8

    सरकारने देखील आता आफ्स्पा कायदा मागे घेण्याची मागणी केली आहे. (फोटो सौजन्य : एक्स्प्रेस, तोरा अगरवाल)

  • 7/8

    नागालँडच्या सर्वात मोठ्या हॉर्नबिल उत्सवात या घटनेबाबत सहवेदना व्यक्त करत काळा झेंडा फडकावण्यात आला. दरम्यान, सरकारने हा उत्सवच रद्द केला आहे. (फोटो सौजन्य : पीटीआय)

  • 8/8

    स्थानिक नागरिकांमध्ये इतका संताप आहे की त्यांनी सैनिकांच्या छावण्यांना आग लावल्याचे गंभीर प्रकारही घडलेत. संतप्त जमावाने सैनिकांच्या गाड्या देखील जाळल्या आहेत. (फोटो सौजन्य : पीटीआय)

TOPICS
गोळीबारFiringनागालँडNagalandभारतीय सैन्यदलIndian |ArmyहिंसाViolence

Web Title: Photos of nagaland after killing of civilian in indian army firing violence pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.